Rule Change On First June Saam TV
Video

Rule Change On First June | 1 जूनपासून अनेक महत्त्वाच्या नियमात बदल

Rule Change On First June News Today | आधार-पॅनची जोडणी केलेली नसल्यास दुप्पट दरानं टीडीएस कापणार येणार आहे.

Saam TV News

१ जूनपासून अनेक महत्त्वाचे नियम लागू होत आहेत. आधार-पॅनची जोडणी केलेली नसल्यास दुप्पट दरानं टीडीएस कापणार येणार आहे. आयकर खात्यानं आधार-पॅन जोडणी ३१ मेपर्यंत बंधनकारक केली होती. यापूर्वी अनेकदा मुदत वाढही देण्यात आली होती. यंदा मात्र मुदतवाढ दिली जाणार नाहीये. त्याचप्रमाणे आरटीओच्या नियमात सुद्धा अनेक बदल करण्यात आले आहेत. वेगानं वाहन चालवल्यास हजार रुपयांपर्यंत दंड ठोठावण्यात येणार आहे. अल्पवयीन मुलगाही वाहन चालवताना दिसल्यास त्याच्या पालकांनाही दंड ठोठावण्यात येणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gold Rate Today : गौरी आगमनाला सोनं झालं स्वस्त, प्रतितोळा सर्वात मोठी घसरण; २४, २२ अन् १८ कॅरेटचे नवीन दर जाहीर

Maharashtra News Live Update: धाराशिव मध्ये मराठा आंदोलक आक्रमक, जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मराठा आंदोलकांचा राडा

Ganesh Visarjan : बाप्पाला निरोप देताना होत्याचे नव्हते झाले, एकाच वेळी ६ मुलांचा बुडून मृत्यू, गावावर शोककळा

Puran Poli Recipe : पहिल्याच प्रयत्नात बनवा मऊसूत पुरणपोळी; गणपतीला दाखवा नैवेद्य, चव चाखतच राहाल!

Diabetes and liver damage: शरीरात अचानक ही 5 लक्षणं दिसू लागली तर व्हा सावध; डायबेटीसमुळे लिव्हर होतंय खराब

SCROLL FOR NEXT