Rohit Pawar On Ajit Pawar  Saam TV
Video

Rohit Pawar News| ब्रम्हदेव आले तरी अजित पवारांचा पक्ष फुटणार, रोहित पवारांचा मोठा दावा

Rohit Pawar News Today: छगन भुजबळ यांना राज्यसभेवर जाण्याची इच्छा होती. मात्र त्यांच्या पदरात निराशा पडली, असं खोचक टीका रोहित पवारांनी केली आहे.

Saam TV News

लोकसभा निवडणुकीनंतर अजित पवार गटात अस्वस्थता...अजितदादा माझ्याबद्दल नौटंकी बोलले होते....8 ते 19 आमदार आमच्या संपर्कात आहेत...आता ब्रम्हदेव आला तरी त्यांच्या पक्षातील फूट रोखू शकणार नाहीत...असा दावाच रोहित पवारांनी केलाय. त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. सूनेत्रा पवार यांची राज्यसभेवर बिनविरोध निवड झाल्यामुळे त्यांचंही अभिनंदन असं रोहित पवार म्हणाले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Beed Heavy Rain : बीड जिल्ह्यात परतीचा जोरदार पाऊस; कांदा पिक पाण्यात तरंगले

Shalimar Kurla express Derailed : शालिमार-कुर्ला एक्प्रेसचे डबे रुळावरून घसरले; रेल्वे सेवा विस्कळीत, प्रवाशांचा खोळंबा

Maharashtra News Live Updates: छगन भुजबळ २४ तारखेला भरणार उमेदवारी अर्ज

Brics Summit: हरे कृष्णा, हरे रामा! कोर्स्टन हॉटेलमध्ये गुंजला टाळचा आवाज; भजनाने पीएम मोदींचं स्वागत|Video Viral

Share Market Crash : शेअर बाजाराला भगदाड; सेन्सेक्समध्ये मोठी घसरण, कोणते १० शेअर धाडधाड कोसळले?

SCROLL FOR NEXT