Rohit Pawar turns emotional while paying tribute to Ajit Pawar during the Maharashtra Budget Session in the Assembly. saam tv
Video

Rohit Pawar: कंठ दाटला, शब्दही फुटेना; रोहित पवार सभागृहात ढसाढसा रडले|Video Viral

Rohit Pawar Breaks Down in Assembly: अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान अजित पवारांच्या आठवणी सांगताना रोहित पवार रडले. दोन्ही सभागृहात शोक प्रस्ताव मांडण्यात आला होता, त्यावेळी बोलताना रोहित पवार भावूक झाले.

Bharat Jadhav

महाराष्ट्र राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाची सुरुवात आजपासून झाली. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी अजित पवार यांच्या निधनाबद्दल दोन्ही सभागृहात शोकप्रस्ताव मांडण्यात आला. त्यावेळी रोहित पवारांनी त्यांच्या आठवणींना उजाळा दिला. यावेळी अजित पवारांच्या आठवणी सांगताना पुतणे आणि आमदार रोहित पवार भावूक झाले. बोलताना त्यांना हुंदका भरून आला, त्यांच्या डोळ्यात अश्रू आले. अजितदादा पवार नावाचा जादूगार सबंध महाराष्ट्राला हसवत हसवत गेला. दादांच्या जाण्याने राजकारणातील मिश्कीलपणा गेल्याचं रोहित पवार म्हणाले.

यावेळी अजितदादांची आठवण सांगताना रोहित पवार यांनी एक पण देखील घेतला. रोहित पवार यांच्या शर्टच्या वरचे बटण उघडे असायचे त्यावरून अजित पवार त्यांना बोलत असायचे. आता चाळीस-पन्नास वर्षानंतर कधी दादांची वरती कधी भेट झाल्यानंतर आपण त्यांच्यासमोर हे बटण लावू. तोपर्यंत शर्टचे बटण तसेच खुलं ठेवू, त्यामुळे दादांची रोज आठवण येईल असं रोहित पवार म्हणाले. अजितदादांच्या अपघाताला जो कुणी दोषी असेल त्याला तुरुंगात पाठवल्याशिवाय सोडणार नाही असंही ते म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

घराबाहेर पडताना खिशात ठेवा 'हा' १ पदार्थ, पाकीट कायम पैशांनी भरलेले राहील

Maharashtra News Live Update: सातारा पोलिसांचा विश्वासू साथीदार ‘रिओ’ अनंतात; शासकीय इतमामात भावपूर्ण अंतिम निरोप

Olya Khobryachi Karanji Recipe : ओल्या खोबऱ्याची करंजी बनेल एकदम खुसखुशीत, पीठ मळताना फॉलो करा 'या' ३ टिप्स

Maharashtra Drought: मोठी बातमी! राज्यात दुष्काळ जाहीर होणार, सरकारकडून हालचालींना वेग

Pakistan Afghanistan Conflict: पाकिस्तानकडून अफगाणिस्तानवर पुन्हा हवाई हल्ले; कुनार-पक्तिकामध्ये अनेक जण जखमी

SCROLL FOR NEXT