Assembly Monsoon Session: मुख्यमंत्र्यांकडील खात्यांची जबाबदारी इतर मंत्र्यांकडे. शिवसेनेच्या ८ मंत्र्यांकडे मुख्यमंत्र्यांच्या खात्याची जबाबदारी आहे. अधिवेशन काळात इतर मंत्री मुख्यमंत्र्यांची खाती पाहणार आहेत. कुठल्या मंत्र्याकडे कुठलं खातं असणारे? १) सामान्य प्रशासन - शंभुराज देसाई २) नगर विकास - उदय सामंत 3) परिवहन, रोजगार हमी योजना फलोत्पादन - दादा भुसे ४) सामाजिक न्याय, दिव्यांग कल्याण - गुलाबराव पाटील, ५) माहिती व जनसंपर्क - संजय राठोड ६) पर्यावरण व वातावरणीय बदल - दिपक केसरकर ७) खनिकर्म - अब्दुल सत्तार ८) माहिती तंत्रज्ञान - तानाजी सावंत
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.