Accident Video Saam Tv
Video

Accident: हुल्लडबाज ट्रक ड्रायव्हरचा धोकादायक ओव्हरटेक, थरकाप उडवणारा VIDEO व्हायरल

Accident Shocking Video: महामार्गावर भरधाव अपघाताचा थरारक व्हिडीओ समोर आला आहे. हुल्लडबाज ट्रक ड्रायव्हर धोकादायक ओव्हरटेक करतो त्यामुळे अनेकांचा जीव धोक्यात आला होता.

Priya More

अपघाताचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. अशाच एका अपघाताचा थरकाप उडवणारा व्हिडीओ समोर आला आहे. भरधाव ट्रकने दुसऱ्यांचा जीव धोक्यात घालून ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केलाय. यामुळे समोरून येणाऱ्या वाहनांशी समोरासमोर धडक होण्याची शक्यता निर्माण झाली होती. मात्र काही सेकंदांच्या अंतराने मोठा अपघात टळला. चालकांच्या प्रसंगावधानामुळे जीवितहानी झाली नाही. हा व्हिडीओ इतका भयंकर आहे की पाहताना काळजाचा ठोका चुकल्यासारखे वाटते. मात्र, या भरधाव ट्रक चालकावर कारवाईची मागणी केली जात आहे. या ट्रक चालकाची एक छोटीशी चूक इतरांच्या जीवावर बेतली असती. या घटनेचा व्हिडिओ समोर आला असून ओव्हरटेक किती धोकादायक ठरू शकतो हे पुन्हा एकदा पाहायला मिळाल आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

दिल्ली पोलिसांचं 'ऑपरेशन वांगचुक'? दीपकेंवर शाईफेक, CJPच्या आंदोलनात गोंधळ

प्रेयसीसमोरच'पेंद्या भाई’चा गेम; १६ वार करत संपवलं; पोलिसांनी ३६ तासात तिघांना ठोकल्या बेड्या

Health Tips After 40: वयाच्या 40 नंतर या 8 सवयी लगेचच बदला; अन्यथा आरोग्यावर होऊ शकतो गंभीर परिणाम

रामरक्षा आंदोलनातून उद्धव ठाकरेंचा हिंदुत्वाकडे पुनरागमन? भगवा लूक चर्चेत

बोगस वसतिगृहांनी लाटलं कोट्यवधींचं अनुदान, कागदावर विद्यार्थी, वस्तीगृहाला टाळं

SCROLL FOR NEXT