RCB NEWS saam tv
Video

RCB Victory Celebration Stampede: RCB च्या विजयी जल्लोषाआधी झालेल्या चेंगराचेंगरीचा VIDEO

Tragedy at RCB Victory Rally: आरसीबीच्या विजया रॅलीमध्ये चेंगराचेंगरी होऊन आठ जणांचा मृत्यू झाला आहे, यामुळे देशभरात मोठी खळबळ उडाली आहे.

Omkar Sonawane

आयपीएल 2025च्या हंगामचे विजेतेपद रॉयल चॅलेंजर्स बंगळूर या संघाने पटकावल्यानंतर देशभरात त्याचा जल्लोष साजरा होत आहे. मागच्या 18 वर्षांपासून आयपीएलची ट्रॉफी बंगळुरूसंघाला हुलकावणी देत होती. अखेर ते स्वप्न पूर्ण झाले दरम्यान या विजयानंतर भारतभर विजयोत्सव साजरा करण्यात येत आहे. बंगळूर शहरात देखील मोठ्या प्रमाणात जल्लोष साजरा करण्यासाठी आयोजित करण्यात आली होती. मात्र या रॅलीला गालबोट लागले आहे. या रॅलीत चेंगराचेंगरी होऊन 8 जणांचा मृत्यू झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बंगळूर संघाच्या विजयानंतर बंगळूर शहरातील एम. चिन्नास्वामी स्टेडियमच्या बाहेर या संघाचे चाहते मोठ्या संख्येने जमले होते. मात्र याचवेळी चेंगराचेंगरी झाली. या चेंगराचेंगरीत आता 8 जणांचा मृत्यू झाला आहे. हा आकडा वाढण्याची देखील शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJP ला झटका; शिवाजी पार्कवरच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली

IND vs WI 1st ODI: विराट कोहलीची शतकीय खेळी; ८ गडी राखून भारताचा वेस्ट इंडिजवर शानदार विजय

किंग कोहलीने इतिहास रचला; ‘विराट’ षटकारासह ‘रन मशिनचे ५५ वे शतक, सचिन तेंडुलकरचे दोन मोठे विक्रम

Maharashtra News Live Update: भामरागडमधून दिलासादायक बातमी; पुराचे पाणी हळूहळू ओसरू लागले

साधेपणाने लग्न केलेल्यांना मुलं झाली नाहीत का? दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर विखेंचं अजब विधान

SCROLL FOR NEXT