RCB victory parade saam tv
Video

RCB Victory Celebrations Stampede : बंगळुरुतील गर्दी नियंत्रणाबाहेर; १० जणांचा मृत्यू, मेट्रोमध्येही तुफान गर्दी

Bengaluru Stampede: आरसीबी जिंकल्यानंतर बंगळूरमध्ये विजयरॅलीसाठी मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती, यावेळी चेंगराचेंगरीमध्ये 10 पेक्षा अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे.

Omkar Sonawane

आयपीएल विजेत्या रॉयल चलेजर्स बंगळूर संघाच्या जल्लोषाला गालबोट लागल्यामुळे 10 ते 12 जणांचा मृत्यू झाला आहे. विजेत्या संघाची व्हिक्टरी परेड पाहण्यासाठी झालेल्या तूफान गर्दीमुळे चिन्नास्वामी स्टेडियमच्या गेटवर मोठी चेंगराचेंगरी झाली. यामध्ये 10 ते 12 जणांचा मृत्यू झाला असून यामध्ये आणखी आकडा वाढण्याची भीती आहे.

रजत पाटीदार आणि विराट कोहलीच्या आरसीबीने फायनलमध्ये श्रेयस अय्यरच्या पंजाब किंग्जचा पराभव करून आयपीएल 2025 ला गवसणी घातली.त्यामुळेच आज बंगळूरात अनेक चाहते चिन्नास्वामी स्टेडियमवर क्रिकेटपटूंची झलक पाहण्यासाठी गेले असता तेथे चेंगराचेंगरी होऊन तेथे लोकांचा मृत्यू झाला. त्यानंतर संपूर्ण बंगळूर शहरात मोठ्या प्रमाणात वाहनसेवा विस्कळीत झाली आणि मेट्रोमध्ये देखील गर्दी झाल्याने नागरिकांचे हाल झाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bigg Boss 20 : बिग बॉसमध्ये मोठा ट्विस्ट! अचानक बाजी पलटली, 'या' स्पर्धकाचा पत्ता कट

Morning Walk Benefits: रोज सकाळी काही मिनिटं मारा फेरफटका, होतील 6 आश्चर्यकारक बदल

Maharashtra News Live Update: येत्या तीन वर्षांत वन खात्यात २५ ते ३० हजार लोकांची भरती होणार!

Gokul Election : गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीसाठी आज मतदान! सत्तेचा फैसला कोणाच्या बाजूने?

Maharashtra Weather : दसऱ्यापूर्वी मुसळधार पावसाची शक्यता, सोलापूरसह १४ जिल्ह्यांना झोडपून काढणार, IMD चा येलो अलर्ट

SCROLL FOR NEXT