Konark Bank News SAAM TV
Video

Konark Bank News | Ulhasnagar Konark Urban Bank वर रिझर्व्ह बॅंकेची कारवाई, खातेदारांना पैसे काढता येणार नाही

उल्हासनगरच्या कोणार्क सहकारी बँकेवर आरबीआयने कारवाई केली आहे. या बँकेतुन कुठल्याच खातेदाराला आता पैसे काढता येणार नाहिये. या बँकेच्या तीन शाखा असून 10 हजार खातेदार आहेत. बँकेची आर्थिक परिस्थिती पाहून आरबीआयने ही कारवाई केली आहे.

Saam TV News

Ulhasnagar | उल्हासनगरच्या कोणार्क सहकारी बँकेवर (Konark Co-Op Bank) आरबीआयने (RBI) कारवाई केली आहे. या बँकेतुन कुठल्याच खातेदाराला आता पैसे काढता येणार नाहिये. या बँकेच्या तीन शाखा असून 10 हजार खातेदार आहेत. बँकेची आर्थिक परिस्थिती पाहून आरबीआयने ही कारवाई केली आहे. निर्बंध लादल्यापासून बँकेला कोणतेही कर्ज मंजूर करता येणार नाही आणि नुतणीकरण करता येणार नाही. इतकेच नाही तर बँकेला कुठे गुंतवणूकही करता येणार नाही. आरबीआयच्या परवानगीशिवाय कुठल्याही मालमत्तेची विल्हेवाट लावता येणार नाहिये.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Raj-Uddhav Thackeray Garjana Morcha: ज्ञानेश कुमारांविरोधात ठाकरे बंधुंची 'गर्जना', आज मुंबईत मोर्चा; काँग्रेस-राष्ट्रवादीचा पाठिंबा

Monsoon Update : देशभरात पावसाने पाठ फिरवली, राज्यात ऑक्टोबर हिटने घाम फुटणार; कसे असेल आजचे हवामान? वाचा

Maharashtra News Live Update: राज ठाकरे एमपीएससी विद्यार्थ्यांची भेट घेणार

Sunday Horoscope : डोळे झाकून विश्वास ठेवू नका; 6 राशींचे भाग्य उजळणार; वाचा रविवारचे राशीभविष्य

Chanakya Niti: आयुष्यात यशस्वी व्हायचं असेल तर चाणक्यांच्या 'या' 7 गोष्टी कधीही विसरू नका

SCROLL FOR NEXT