Ravindra Dhangekar On Pune Lok Sabha election 2024 Saam TV
Video

Pune Lok Sabha Election Result |लोकसभेच्या निकालावर धंगेकरांचं सूचक विधान

Ravindra Dhangekar News Today | पुण्यात मतमोजणीला सुरूवात झालेली आहे. अशातच कार्यकर्त्यांसोबत नाश्ता करत रवींद्र धंगेकरांनी लोकसभेच्या निकालावर सूचक विधान केलं आहे.

Saam TV News

पुण्यात लोकसभेच्या निवडणुकीच्या मतमोजणीला सुरूवात झाली आहे. पुण्यात रवींद्र धंगेकर, मुरलीधर मोहोळ आणि वसंत मोरे यांच्यात तिहेरी लढत होत आहे. यावेळी पुण्यातील लोकसभेच्या निकालावर रवींद्र धंगेकर यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. धंगेकरांनी कार्यकर्त्यांसोबत नाश्ता केला. त्यानंतर दुसरी फेरी झाल्यानंतर सांगतो, असं धंगेकर म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : मालवण येथे बेपत्ता मच्छीमाराचा मृतदेह 18 तासानंतर सापडला

शहापूरमध्ये शाळकरी मुलींना विवस्त्र करून मारहाण; पालकांचा एकच संताप, नेमकं काय घडलं? VIDEO

Cooking Tips : जेवणात जास्त गरम मसाला गेल्यास काय करावे?

बेळगावात मराठी कुटुंबानं उचललं टोकाचं पाऊल; विष प्राशन करून तिघांनी आयुष्य संपवलं, एकीची प्रकृती गंभीर | Belgaum

Ambernath : लिफ्टमध्ये एकटा दिसला, बिल्डिंगमधील व्यक्तीचा 12 वर्षीय मुलावर हल्ला; हातालाही चावला, अंबरनाथमध्ये खळबळ VIDEO

SCROLL FOR NEXT