Ravindra Dhangekar Pune New SAAM TV
Video

Ravindra Dhangekar Pune New | ही पुण्याची संस्कृती आहे का? रवींद्र धंगेकरांचा सवाल

पुणे हिट अँड रनच्या निषेधार्थ काँग्रेसने निबंध लिहिण्याची स्पर्धा आयोजित केली होती. यावर काँग्रेस आमदार रवींद्र धंगेकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

Saam TV News

पुण्यात एका अल्पवयीन तरुणाने दारूच्या नशेत भरधाव वेगाने गाडी चालवली. या गाडीने दोघांना उडवलं आणि त्यात या दोघांचा मृत्यू झाला. आरोपीला कोर्टाने निबंध लिहिण्याची एक शिक्षाही सुनावली होती. या घटनेच्या निषेधार्थ काँग्रेसने निबंध लिहिण्याची स्पर्धा आयोजित केली होती. पुण्यात मुलं शिकण्यासाठी येतात. पण गेल्या काही वर्षात मुलं दारु पिण्यासाठी आणि पबमध्ये जाण्यासाठी येतात असे चित्र दिसते असे विधान काँग्रेस आमदार रवींद्र धंगेकर यांनी केले आहे. त्यामुळे पुण्यातली ही पब संस्कृती बंद झाली पाहिजे असे धंगेकर म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

DA Hike 2026: केंद्रीय कर्मचाऱ्यांना खुशखबर! ऑक्टोबरमध्ये मिळणार मोठी पगारवाढ

Maharashtra News Live Update: सरकारने दुष्काळ जाहीर केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रमुख नेत्यांची पंढरपुरात तातडीची बैठक

Google Maps : इंटरनेट किंवा नेटवर्क नसताना गुगल मॅप्स कसे वापरावे? जाणून घ्या सोपी स्टेप-बाय-स्टेप पद्धत

Radish benefits: 90 दिवस रोज खा 1 मुळा; शरीराला मिळणारे फरक पाहून तुम्हालाही बसेल धक्का

Lalbaug Raja Visarjan : "पुढच्या वर्षी लवकर या" २४ तासानंतर लालबागच्या राजाचे भक्तिमय वातावरणात विसर्जन

SCROLL FOR NEXT