Sushma Andhare & Ravindra Dhangekar News  SAAM TV
Video

Sushma Andhare & Ravindra Dhangekar News । उत्पादन शुल्क विभागासमोर माविआचं आंदोलन, अधिकाऱ्यांना विचारला जाब

रवींद्र धंगेकर आणि सुषमा अंधारे यांनी पुण्यातील राज्य उत्पादन शुल्क कार्यालयावर धडक दिली. तसेच तिथल्या अधिकाऱ्यांवर दोन्ही नेत्यांनी धारेवर धरले आहे.

Saam TV News

काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर आणि ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी पुण्यात राज्य उत्पादन शुल्काच्या कार्यालयात धडक दिली. पुण्यात वाढत्या पब संस्कृतीविरोधात महा विकास आघाडीचे नेते आक्रमक झाले आहेत. बेकायदेशीर पब आणि बारविरोधात किती कारवाई केली असा सवाल धंगेकर आणि अंधारे यांनी विचारला. पुण्यातली पब संस्कृती बंद झाली पाहिजे अशी मागणी धंगेकरांनी केली आहे. तसेच हिट अँड रन प्रकरणी बिल्डरच्या मुलाला वाचवण्याचा प्रयत्न सुरू आहे हे ससूनच्या डॉक्टरांच्या अटकेवरून सिद्ध झाले आहे असेही धंगेकर म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dahi Toast Recipe: वजन कमी करायचंय? ट्राय करा हेल्दी आणि कमी कॅलरीची फक्त १० मिनिटांत होणारी दही टोस्ट रेसिपी

Nandurbar : मुलींच्या वसतिगृहात मध्यरात्री शिरला अज्ञात व्यक्ती; रूममध्ये जात केला धक्कादायक प्रकार, सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

Farmers Scheme: चंद्रपूर जिल्हा बँकेची शेतकरी कल्याण योजना सुरू; वाचा संपूर्ण माहिती

पितृपक्षाच्या काळात 'हे' पदार्थ खाऊ नयेत

Pune : मावळात राजकीय भूकंप, अजित पवारांना जोरदार धक्का, बापू भेगडेंसह शेकडो कार्यकर्तांचा राष्ट्रवादीला रामराम

SCROLL FOR NEXT