Pune Hit & Run Saam Tv News
Video

Pune Hit & Run | मविआचं आंदोलन, धंगेकर, अंधारे आक्रमक...

काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर आणि शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे राज्य उत्पादन शुल्क कार्यालयाकडे करणार तक्रार. राज्य उत्पादन शुल्क विभागाचे विभाग अधिक्षक यांच्याकडे शहरातील विरोधात करणार तक्रार.

Saam TV News

Pune Hit & Run | काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर आणि शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे राज्य उत्पादन शुल्क कार्यालयाकडे करणार तक्रार. राज्य उत्पादन शुल्क विभागाचे विभाग अधिक्षक यांच्याकडे शहरातील विरोधात करणार तक्रार. शहरातील पब व बार यांना परवाना देण्याचे मुख्य काम उत्पादन शुल्क विभागाकडे. उत्पादन शुल्क विभागासमोर मविआचं आंदोलन, धंगेकर, अंधारे आक्रमक. पुण्यातील हिट अँड रन प्रकरणाने एक वेगळंच वळण घेतलंय. याप्रकरणी रोज नव्या अपडेट्स येत आहेत. दरम्यान आज सकाळीच दोन डॉक्टरांना देखील अटक करण्यात आलीय. आता धंगेकर आणि सुषमा अंधारे यांनी देखील हा विषय चांगलाच उचलून धरलाय. बघा संपूर्ण व्हिडीओ...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ganesh Visarjan : बाप्पाला निरोप देताना होत्याचे नव्हते झाले, एकाच वेळी ६ मुलांचा बुडून मृत्यू, गावावर शोककळा

Puran Poli Recipe : पहिल्याच प्रयत्नात बनवा मऊसूत पुरणपोळी; गणपतीला दाखवा नैवेद्य, चव चाखतच राहाल!

Diabetes and liver damage: शरीरात अचानक ही 5 लक्षणं दिसू लागली तर व्हा सावध; डायबेटीसमुळे लिव्हर होतंय खराब

Maharashtra News Live Update: धाराशिव मध्ये मराठा आंदोलक आक्रमक, जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मराठा आंदोलकांचा राडा

India Fort : डोंगरावर नाही, चक्क सपाट जमिनीवर उभा आहे 'हा' अभेद्य किल्ला, तुम्ही कधी पाहिलाय का?

SCROLL FOR NEXT