Ravindra Chavan On Ramdas Kadam Over his statement Saam TV
Video

Video: Ramdas Kadam यांच्या विधानावर रवींद्र चव्हाणांनी सुनावले खडेबोल

Ravindra Chavan On Ramdas Kadam News Today: शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांच्या त्या वक्तव्यावरून भाजप नेते रवींद्र चव्हाणांचं प्रत्युत्तर.... राजकीय वर्तुळात खळबळ

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

नॅशनल हायवे हे खातं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे आहे. कोकणातील एक सुपुत्र म्हणून प्रामाणिकपणे तो रस्ता व्हायला हवा आणि त्यामधल्या अडचणी दूर करण्याचा प्रयत्न करतोय आणि प्रयत्न करणार यात काही शंका नाही. ज्यांनी या संदर्भात सांगितलं. सार्वजनिक बांधकाम म्हणून त्यांच्या मुलाच्या भागांमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार या तिघांच्या माध्यमातून हजारो कोटी रुपये हे त्यांच्या विकास कामासाठी दिलेत. हे ते विसरत आहेत. मुख्यमंत्र्यांना एवढे सांगेन युतीधर्म पाळण्याचा अधिकार फक्त रवींद्र चव्हाण यांचा नाही. तर तो सर्वांनी पाळला पाहिजे. भाजप म्हणून फार सौजन्याने राहण्याचा माझा स्वभाव आहे. मात्र मी सौजन्य सोडलं तर अतिशय वाईट पद्धतीने वागायला मी तयार आहे, असं रवींद्र चव्हाण म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Exit Poll: तुमसरमध्ये राजू कारेमोरे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

महाराष्ट्राचा महानिकाल, निवडणूक निकालाचं हेडक्वार्टर SAAM TV

Maharashtra Election Result : महाराष्ट्र कुणाचा? मतमोजणी कधीपासून आणि कुठे पाहाल?

Maharashtra Exit Polls : शरद पवार गट की अजित पवार गट, पुसदमध्ये कोणाचा उमेदवार जिंकणार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll: मलकापूरमध्ये राजेश एकडे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

SCROLL FOR NEXT