VIDEO: अमरावतीत महायुतीमध्ये कलगीतुरा, Ravi Rana यांना महायुतीतून बाहेर फेका, Abhijit Adsul यांची मागणी Saam TV
Video

VIDEO: अमरावतीत महायुतीमध्ये कलगीतुरा, Ravi Rana यांना महायुतीतून बाहेर फेका, Abhijit Adsul यांची मागणी

Abhijit Adsul on Navneet Rana News: अमरावतीत लोकसभेत नवनीत राणा यांची निवड, आनंदराव अडसूळांना राज्यपाल पदाची होती अपेक्षा.

Uday Satam

अमरावतीमध्ये महायुतीत कलगीतुरा रंगलेला पाहायला मिळत आहे. रवी राणांना महायुतीतून बाहेर फेका अशी थेट मागणी आनंदराव अडसूळ यांचे पूत्र अभिजीत अडसूळ यांनी केली आहे. अमरावतीमधून नवनीत राणा या भाजपसाठी लोकसभा निवडणूक लढल्या होत्या. परंतु त्यांचा पराभव झाला होता. तेव्हा अडसूळांना टिकीट नाकारण्यात आली होती. तर आनंदराव अडसूळांना राज्यपाल पदाची अपेक्षा होती परंतु ते ही मिळालं नाही. या पार्श्वभुमीवर अडसूळांनी नवणीत राणा यांना लक्ष्य केलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

BMC Election : शिंदेंना हव्यात तिजोरीच्या चाव्या; BMCसाठी भाजप-शिंदेसेनेमधला पेच कायम, VIDEO

Actor Sayaji Shinde: अभिनेते सयाजी शिंदेंनी उभा केलेल्या देवराईला अचानक आग

Thursday Horoscope : परिस्थितीशी दोन हात करावे लागणार; ५ राशींच्या लोकांच्या आयुष्यात मोठं काही तरी घडणार

Aravallis Hills: अरवली पर्वतरांगांबाबत केंद्र सरकारचा मोठा निर्णय; खाणकामावर पूर्णपणे बंदी, राज्यांना आदेश

Belly Fat: वयाच्या तिशीनंतरच का वाढतो पोटाचा घेर? जाणून घ्या 'चरबी' वाढण्याची ४ कारणे

SCROLL FOR NEXT