Ratnagiri Saam TV
Video

Ratnagiri Heavy Rainfall : रत्नागिरी जिल्ह्यात पावसाचा कहर, 15 दिवसांत दीड कोटींचं नुकसान|VIDEO

Ratnagiri Rain : रत्नागिरी जिल्ह्यात मुसळधार पावसाचा जोरदार फटका बसल्यामुळे, घरांचे, रस्त्यांचे आणि सार्वजनिक मालमत्तेचे मोठे नुकसान झाले आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

रत्नागिरी जिल्ह्यात मान्सून सक्रिय झाल्यानंतर मुसळधार पावसामुळे गेल्या 15 दिवसांत जवळपास दिड कोटीचं नुकसान झालं आहे. जिल्ह्यात अनेक भागात दरडी कोसळल्या, रस्ते खचले, पुलांना बाधा झाली, झाडे कोसळल्याच्या घटना घडल्या आहेत. या नैसर्गिक आपत्तींमुळे १३० कच्च्या आणि पक्क्या घरांचे अंदाजे ४४ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. त्याचबरोबर सार्वजनिक मालमत्तेचे एक कोटीहून अधिक रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. एकूण मिळून जिल्ह्याचे नुकसान दीड कोटी रुपयांपर्यंत पोहोचले आहे. पावसात पाण्यात बुडून आणि वीज पडून दोघांचा मृत्यू झाला असून, संरक्षक भिंत कोसळून आणि इतर घटनांमध्ये पाच जण जखमी झाले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rava Kesari Recipe: गुढीपाडव्याला पाहुणे येणार असतील तर नक्की बनवा रवा केसरी, आत्ताच नोट करा पांरपारिक रेसिपी

वार्षिक गुन्ह्याच्या तपासणीला सेलिब्रिटी सारखा तामझाम, पुणे पोलिस आयुक्तांच्या स्वागताला "रेड कार्पेट"

Sanju Samson: संजूला लागली लॉटरी! संजू सॅमसन होणार टी-20 टीम इंडियाचा कर्णधार ?

कोरोनातल्या लॉकडाऊनसारखी परिस्थिती निर्माण होणार? उद्योजकांनी व्यक्ती केली भीती, पाहा व्हिडिओ

राज्यात 5 हजार शिक्षकांची भरती होणार, 3 महिन्यात पार पडणार भरती प्रक्रिया

SCROLL FOR NEXT