Prakash Ambedkar On Ratan Tata Death SaamTv
Video

Tribute to Ratan Tata : 'त्यांच्या जाण्याने देश हळहळतोय'; रतन टाटांच्या निधनावर राऊतांची प्रतिक्रिया

Saam Tv

टाटा सन्सचे अध्यक्ष रतन नवल टाटा यांचे बुधवारी रात्री अकराच्या सुमारास निधन झाले. वयाच्या 86व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांचे पार्थिव गुरुवारी सकाळी 10 ते दुपारी 4 या वेळेत दक्षिण मुंबईतील नॅशनल सेंटर फॉर परफॉर्मिंग आर्ट्सच्या सभागृहात ठेवण्यात आले आहे. येथे लोकांना त्यांचे शेवटचे दर्शन घेण्यासाठी गर्दी केली आहे. याठिकाणी त्यांच्या अंत्यविधीला आलेल्या त्यांच्या कर्मचाऱ्यांचे अश्रु यावेळी अनावर झालेले दिसत आहेत.

तर रतन टाटा यांच्या निधनानंतर खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया देताना, ''टाटा हे केवळ उद्योगपती नव्हते, ते देशातल्या घराघरात पोहोचलेलं व्यक्तिमत्व होतं. त्यांच्या कार्याची इतिहासाला नोंद घ्यावी लागेल. त्यांच्या जाण्याने आज देश हळहळतो आहे.'' अशी प्रतिक्रिया दिली आहे. तर प्रकाश आंबेडकर यांनी देखील 'रतन टाटा यांच्या निधनाने उद्योग जगतात मोठी पोकळी निर्माण झाली असल्याचं म्हंटलं आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Crime : बिबेवाडीला जाण्यासाठी स्वारगेटवरून रिक्षा पकडली अन् घडला भयंकर प्रकार; पुण्यातील घटनेने खळबळ

Live Video : रतन टाटांची अंतयात्रा | Marathi News

PAK vs ENG: पाकिस्तानमध्ये इंग्लंडने तोडला भारताचा २० वर्ष जुना विक्रम, काय होता रेकॉर्ड?

Maharashtra News Live Updates: राज्याच्या गृह विभागात दोन वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बद्दल्या

Satara News : लाडक्या बहिणींना दिलेली ओवाळणी हिसकावून घेण्याचे काम मविआ करतेय; आमदार शिवेंद्रराजे भोसले यांची टीका

SCROLL FOR NEXT