RSP Candidate List SaamTv
Video

VIDEO : रासपची पहिली यादी जाहीर; पाहा कोणाची लागली वर्णी

Rashtriy Samaj Party : राष्ट्रीय समाज पक्षाने आपल्या विधानसभा उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली असून स्वबळावर निवडणूक लढवण्यावर रासपने शिक्कामोर्तब केलं आहे.

Saam Tv

रासपने आपल्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर केलेली आहे. बारामतीतून रासपचे जिल्हाध्यक्ष चोपडे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. या यादीत 25 जणांची नावं निश्चित करण्यात आली आहे.

विधानसभा निवडणूक कार्यक्रम जाहीर होताच महादेव जानकर यांनी महायुतीतून बाहेर पडायचा निर्णय घेतला. त्यानंतर राष्ट्रीय समाज पक्षाने स्वबळावर विधानसभा निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. महादेव जानकर यांच्या पक्षाची सोलापूर, बारामती, परभणी, बीड, जालना सारख्या मतदारसंघात मोठी ताकद आहे. धनगर समाजाची संख्या जास्त असलेल्या मतदारसंघात महादेव जानकरांच्या पक्षाला चांगला पाठिंबा आहे. त्यानंतर आता आज रासपने आपल्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. यात बारामतीतून रासपाचे जिल्हाध्यक्ष चोपडे यांना उमेदवारी देण्यात येणार आहे. विधानसभेला 281 जागा लढण्याचा रासपने निर्णय घेतला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Grammy Awards 2026: ९० व्या वर्षी दलाई लामांनी जिंकला पहिला 'ग्रॅमी पुरस्कार'; पाहा विजेत्यांची यादी

Maharashtra Live News Update: अजित दादांच्या विमानाचा घातपात, आंतरराष्ट्रीय यंत्रणांकडून तपास करा, सुषमा अंधारे यांची मागणी

Silver Price Today: चांदीच्या दरात विक्रमी घसरण, ५०००० रुपयांनी झाली स्वस्त; तुमच्या शहरातील आजचे दर किती?

Heart Attack: दररोज ५ किमी धावणाऱ्या ३७ वर्षीय तरुणाला २ हार्ट स्टेंट्स; हार्ट अटॅकचं 'हे' लक्षण वेळीच ओळखा

महिलेसोबत भयंकर घडलं, फ्लाइंग Kiss दिला अन् कारने पाठलाग केला, तासभरातच रोड रोमिओला अद्दल, नेमकं काय घडलं? VIDEO

SCROLL FOR NEXT