Jayant Patil News SaamTv
Video

Jayant Patil : 'अति तिथे माती' होणारच; जयंत पाटलांचा टोला

Maharashtra Politics : महायुतीच्या योजना म्हणजे 'अति तिथे माती' आहे. हे सर्व लाडक्या खुर्चीसाठी केलं जात आहे, अशा शब्दांत जयंत पाटील यांनी महायुतीवर हल्लाबोल केला आहे.

Saam Tv

महायुतीच्या योजनांवरून जयंत पाटील यांनी जोरदार टीका केली आहे. महायुतीच्या योजना म्हणजे 'अति तिथे माती' अशा शब्दांत जयंत पाटील यांनी महायुतीवर हल्लाबोल केला आहे. हे सर्व लाडक्या खुर्चीसाठी केलं जात असून सगळे निधी थांबवण्यात आले आहेत. जे काही झालं ते फक्त नारळ फोडण्यासाठी आणि कमिशन खाण्यासाठी होतं, असा आरोपही जयंत पाटलांनी केला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी महायुती सरकार आणि त्यांच्या योजनांवर निशाणा साधला आहे. या योजना केवळ खुर्चीसाठी आहेत असा आरोप त्यांनी यावेळी केला आहे. ''मराठीत म्हण आहे, अति तिथे माती. याची प्रचिती या सरकारला लवकरच येईल. या योजना फक्त नारळ फोडण्यासाठी आणि कमिशन खाण्यासाठी आहेत. सगळ्या निधी थांबवण्यात आला आहे. हा खेळ फक्त लाडक्या खुर्चीसाठी सुरू आहे.'' अशा शब्दांत जयंत पाटील यांनी महायुती सरकारवर टीकेची झोड उठवली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

School Closed: यवतमाळ जिल्ह्यातील सर्व शाळा, महाविद्यालयांना सुट्टी; काय आहे कारण?

70 नगरसेवकांचं गुवाहाटीत कुटुंबीयांसह प्रशिक्षण,उल्हासनगर महापालिकेची 65 लाखांची उधळपट्टी, जनतेच्या पैशांवर काय झाडी काय डोंगर?

6 कोटींचा रस्ता महिन्याभरातच उखडला, कंत्राटदार-अधिकाऱ्यांचा टक्केवारीचा झोल, मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेची पोलखोल

हॉकीच्या भगव्या जर्सीवरून वाद, जर्सीच्या रंगावरून राजकारण तापलं

राज्यातील सर्व शाळांच्या परिसरात HFSS अन्नपदार्थांच्या विक्रीवर निर्बंध; अन्न व औषध प्रशासनाचा निर्णय

SCROLL FOR NEXT