Raosaheb Danve News Today Saam TV News
Video

EXCLUSIVE: जरांगेचा प्रश्न येताच दानवेंची काय उत्तर दिलं? Video समोर! जालन्यात पराभव का झाला?

Raosaheb Danve News Today: रावसाहेब दानवेंचं लोकसभा निवडणुकीच्या निकालावर सविस्तर भाष्य, जालन्यात झालेल्या पराभवावरही मोठी प्रतिक्रिया

Saam TV News

नवी दिल्ली : जालन्याचे महायुतीचे उमेदवार आणि माजी मंत्री रावसाहेब दानवे यांचा पराभव झाला. त्यानंतर त्यांनी पहिल्यांदाच लोकसभा निवडणुकीवर सविस्तर भाष्य केलं. इतकंच काय तर जरांगे पाटील यांचा फॅक्टर मराठवाड्यात टर्निंग पॉईन्ट ठरला का? असा प्रश्न रावसाहेब दानवे यांना विचारण्यात आला. त्यावर त्यांनी उत्तर देणं टाळलं. योग्य वेळी यावर बोलू, असं म्हणत दावनेंनी उत्तर देणं टाळलं. दरम्यान, दानवेंनी यावेळी पराभवाची कारणं काय आहेत, यावरही मोठं भाष्य केलं. ते नवी दिल्लीत पत्रकारांशी बोलत होते. यावेळी त्यांच्यासोबत मुरलीधर मोहोळही होते. परभवाची समीक्षा करणार असल्याचं विधान यावेळी दानवेंनी म्हटलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

दुष्काळ उठला बळीराजाच्या जीवावर, मराठवाड्यात 2 शेतकऱ्यांच्या आत्महत्या

रविवारपासून 'या' ६ राशींचे नशीब उजळणार; सूर्यदेवांच्या कृपेने होणार पैशांचा पाऊस, तुमची रास यात आहे का?

बावनकुळेंचा महाराष्ट्र पॅटर्न देशभरात! थेट मोदी सरकारकडून दखल; प्रत्येक कार्यालयाला ५० लाखांचे अनुदान

देहूगावात थरार! शेतजमिनीच्या वादातून गरोदर पत्नीचा खून; पतीने इमारतीवरून मारली उडी, संपूर्ण परिसर हादरला

BMC च्या 800 अभियंत्यांची उचलबांगडी? ठाण मांडलेल्यांच्या पुढील महिन्यात बदल्या

SCROLL FOR NEXT