Top 10 @12PM SaamTv
Video

Top 10 Headlines @12 PM : रामराजे नाईक निंबाळकराच्या स्टेटसने राजकीय वर्तुळात चर्चा, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू प्रयागराजमध्ये.. वाचा टॉप हेडलाइन्स

Top Headline News : पंतप्रधान नरेंद्र मोदींची विद्यार्थ्यांशी परीक्षा पे चर्चा, नांदेड शहर गोळीबारानं हादरलं, मुंबईकरांचा प्रवास अधिक सुसाट होणार, पुढील 2 महिन्यांत रॅपिडो बाइक टॅक्सी सेवा सुरू होणार... इतर महत्वाच्या घडामोडी वाचा सविस्तर

Saam Tv

- सुरुवात तुम्ही केली, शेवट मी करणारच. रामराजे नाईक निंबाळकराचं स्टेटस. इशारा नेमका कुणाला? राजकीय वर्तुळात चर्चा.

- दिल्लीचा सीएम मोदींच्या अमेरिका दौऱ्यानंतरच ठरणार. मुख्यमंत्रिपदासाठी वर्मा, उपाध्याय यांचं नाव चर्चेत.

- तणावात राहून परीक्षा देऊ नका. पंतप्रधान नरेंद्र मोदींची विद्यार्थ्यांशी परीक्षा पे चर्चा.

- राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू प्रयागराजमध्ये. पवित्र त्रिवेणी संगमावर केलं अमृत स्नान.

- नवी मुंबईतील पाम बीच मार्गावर बाईकस्वाराचा भीषण अपघात. नियंत्रण सुटून दुचाकी टेम्पोला जाऊन धडकली.

- नांदेड शहर गोळीबारानं हादरलं. गुरुद्वारा परिसरातील घटना. एक जण जखमी.

- सिंहगडावर मधमाशांच्या हल्ल्यात पर्यटक बेशुद्ध. जखमीवर खडकवासलात उपचार सुरू

- संभाजीनगरात GBSचे 6 रुग्ण सापडले, घाटी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू. रुग्णांमध्ये 2 बालकांचा समावेश. खबरदारी घेण्याच्या प्रशासनाच्या सूचना.

- मुंबईकरांचा प्रवास अधिक सुसाट होणार, पुढील 2 महिन्यांत रॅपिडो बाइक टॅक्सी सेवा सुरू होणार. परिवहन विभागाची परवानगी.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi vs Hindi Clash: परप्रांतीय व्यापारी मराठीच्या विरोधात मोर्चा; परप्रांतीयांमध्ये हिंमत येते कुठून?

Shocking : तरुणीच्या प्रायव्हेट पार्टमध्ये प्लास्टिक बॉटल अडकली; क्षणिक सुखासाठी नको ते करुन बसली, डॉक्टरही चक्रावले

५ जुलैला महाविनाश? नवीन बाबा वेंगाच्या भविष्यवाणीचा धसका, महाप्रलयाला एक दिवस बाकी?

Operation Sindoor: पाक आणि चीनची डोकेदुखी वाढणार,अपाचे हेलिकॉप्टर, ठरणार शत्रूचा कर्दनकाळ, अमेरिका भारताला देणार 'AH-64E हेलिकॉप्टर'

सरकार देणार तुम्हाला मोफत फ्लॅट? अर्ज करण्यासाठी सरकारची नवी वेबसाईट? काय आहे व्हायरल मेसेजमागचं सत्य?

SCROLL FOR NEXT