Ramdas Kadam addresses media in Ratnagiri, responding to Anil Parab's allegations regarding the Savli Bar controversy involving his son.  Saam Tv
Video

Yogesh Kadam: अनिल परब अर्धवट वकील; रामदास कदम यांचा घणाघात|VIDEO

Ramdas Kadam vs Anil Parab: सावली बार प्रकरणावरून रामदास कदम यांनी अनिल परब यांच्यावर जोरदार टीका केली. डान्सबारसारखे धंदे आम्ही केले नाहीत, असं म्हणत त्यांनी मुलगा योगेश कदम याचं समर्थन केलं व राजीनाम्याची मागणी फेटाळली.

Omkar Sonawane

मुंबई येथील सावली बार प्रकरणामुळे राज्याचे गृहराज्यमंत्री योगेश कदम यांची अडचण वाढण्याची शक्यता आहे. योगेश कदम यांच्या आईच्या नावावर मुंबईमध्ये सावली बार आहे. या बारवरून अत्यंत गंभीर आरोप ठाकरे गटाचे नेते आमदार अनिल परब यांनी केले आहेत. पण तेव्हापासून अनिल परब आणि रामदास कदम यांच्यात आरोप प्रत्यारोपांची फैरी झडत आहे. रामदास कदम यांनी रत्नागिरी येथे आयोजित पत्रकार परिषदमध्ये अनिल परब यांच्यावर निशाणा साधला. सावली बारच्या बाबतीत अर्धवट वकील अनिल परब हेतुपुरस्सर बदनामी करत आहेत/ शिवाय ते राजीनामा मागणारे कोण? असेही रामदास कदम म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mhada Scam : म्हाडामध्ये मोठा घोटाळा; मास्टरलिस्टमध्ये आढळली १५ बनावट नावे, गाळे बळकावले

Maharashtra Live News Update: जालना रोडवर चारचाकीचा भीषण अपघात

Uttarkashi Cloud burst: ढगफुटीचा कहर! उत्तराखंडमध्ये गावात पूराचा हाहाकार, अनेक घरे जमीनदोस्त|VIDEO

Uttarakhand Cloudburst: उत्तराखंडमध्ये वारंवार का होतेय ढगफुटी? उत्तरकाशीमधील व्हिडिओ धडकी भरवणारा

Mumbai-Pune Tourism : वीकेंडला दूर नको; मुंबई-पुण्याजवळच प्लान करा ट्रिप, ५ स्वस्तात मस्त ठिकाणं

SCROLL FOR NEXT