Ramdas Kadam News Saam TV
Video

Ramdas Kadam News: भाजपचा हस्तक्षेप थांबवा, रामदास कदमांच्या विनंतीमुळे महायुतीतली धुसफूस चव्हाट्यावर?

भाजपचा हस्तक्षेप थांबवा अशी विनंती रामदास कदम यांनी एकनाथ शिंदे यांच्याकडे केली. तसेच हवं तर मोदी शाह यांच्यासमोर मला थांबवा असेही कदम म्हणाले.

Saam TV News

भाजपचा हस्तक्षेप थांबवा अशी विनंती रामदास कदम यांनी एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे. त्यांच्या या विनंतीमुळे महायुतीतली धुसफूस समोर आली आहे असे सांगण्यात येत आहे. रामदास कदम म्हणाले की लोकसभेत उमेदवार जाहीर करायची वेळ चुकली. नाहीतर चित्र वेगळे असते. त्यामुळे विधानसभेला १०० जागांची मागणी करा त्यापैकी ९० तरी जिंकून आणू असा विश्वास कदम यांनी व्यक्त केला आहे. तसेच भाजपचा शिवसेनेतला हस्तक्षेप थांबवा हवं तर मोदी शहांसमोर मला उभं करा असेही कदम म्हणाले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shalimar Kurla express Derailed : शालिमार-कुर्ला एक्प्रेसचे डबे रुळावरून घसरले; रेल्वे सेवा विस्कळीत, प्रवाशांचा खोळंबा

Maharashtra News Live Updates: छगन भुजबळ २४ तारखेला भरणार उमेदवारी अर्ज

Brics Summit: हरे कृष्णा, हरे रामा! कोर्स्टन हॉटेलमध्ये गुंजला टाळचा आवाज; भजनाने पीएम मोदींचं स्वागत|Video Viral

Share Market Crash : शेअर बाजाराला भगदाड; सेन्सेक्समध्ये मोठी घसरण, कोणते १० शेअर धाडधाड कोसळले?

Nana Patole : 'मला बाजूला केलं नाही, आमच्यात भांडण लावू नका'; नाना पटोलेंची प्रतिक्रिया

SCROLL FOR NEXT