Ramdas Kadam On Uddhav Thackeray Saam Tv News
Video

Ramdas Kadam On Uddhav Thackeray | मिठाई दिली त्यांनाच मंत्रिपदे दिली - रामदास कदम

शिवसेनेचे नेते रामदास कदम यांची उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केलीय. रामदास कदम, दिवाकर रावते यांना बाजूला करून अपक्षांना मंत्रिपदं दिली ही खंत रामदास कदम यांनी व्यक्त केलीय.

Saam TV News

Ramdas Kadam Ratnagiri | शिवसेनेचे नेते रामदास कदम यांची उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केलीय. रामदास कदम, दिवाकर रावते यांना बाजूला करून अपक्षांना मंत्रिपदं दिली ही खंत रामदास कदम यांनी व्यक्त केलीय. खोके हवे, मिठाई हवी असा आरोप रामदास कदमांनी उद्धव ठाकरेंवर केलाय. मिठाई दिली त्यांनाच मंत्रिपदे दिली असं रामदास कदम म्हणालेत. रत्नागिरीत एका प्रचार सभेत बोलताना रामदास कदम म्हणाले, "उद्धव ठाकरें वरती विश्वास ठेवू नका". या टीकेनंतर आता राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mahad Waterfall : महाडजवळ दडलंय निसर्गाचं सुंदर रूप, 'हा' धबधबा ठरेल भन्नाट पिकनिक स्पॉट

तुकाराम मुंढेंच्या FDA ची राज्यभर धडक कारवाई; 9.76 कोटींचा अन्नसाठा जप्त

Maharashtra News Live Update: साताऱ्यातील सज्जनगड रोडवर दरड कोसळली, वाहतूक बंद

Accident : पारसिक हिलवरून भरधाव कार थेट रेल्वे रुळांवर कोसळली, VIDEO

Mysore Pak Recipe: गोड खाण्याची इच्छा होते? मग घरीच बनवा तोंडात विरघळणारा स्वादिष्ट म्हैसूर पाक, वाचा सोपी रेसिपी

SCROLL FOR NEXT