Ram Satpute statement on Udayanraje Bhosale got Satara candidate Saam Tv
Video

साताऱ्यातून उदयनराजेंना उमेदवारी, सातपुते यांची मोठी प्रतिक्रिया

Ram Satpute On Udayanraje Bhosale Today News | साताऱ्यातून महायुतीने भाजप नेते उदयनराजे भोसले यांना लोकसभेची उमेदवारी जाहीर केलीये. आता महाविकास आघाडीचे उमेदवार शशिकांत शिंदे यांच्याविरुद्ध ते लढणार आहे. यावेळी भाजप नेते राम सातपुते यांनी उदयनराजे भोसले यांच्या उमेदवारीवर मोठी प्रतिक्रिया दिली आहे.

Saam TV News

सातारा लोकसभेचा तिढा सध्या सुटलाय. महायुतीकडून उदयनराजे भोसले यांना लोकसभेची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे उदयनराजे भोसले हे आता महाविकास आघाडीचे उमेदवार शशिकांत शिंदे यांच्याविरुद्ध लढणार आहेत. तसंच लवकरच ते उमेदवारीचा अर्जही भरणार आहेत. त्यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर भाजप नेते राम सातपुते यांनी मोठी प्रतिक्रिया दिली आहे. त्या ठिकाणी छत्रपतींच्या गादीचा मान आहे, असं राम सातपुते म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nitish Kumar: मुख्यमंत्र्यांनी दिला आमदारकीचा राजीनामा! मोदी सरकारमध्ये मंत्रीपद मिळणार?

Bigg Boss Marathi 6 : "लांब व्हा..."; बिग बॉसचा पारा चढला; 'तिकीट टू फिनाले'साठी २ सदस्यांनी घरात घातला राडा | VIDEO

Maharashtra Live News Update :मुंबईचे डबेवाले आजपासून सहा दिवस सुटीवर

New Labour Law: १ एप्रिलपासून नवीन कामगार कायदा; पगार होणार कमी; PF, ग्रॅच्युटीमध्येही बदल

Weekly Horoscope: मेष ते मीन राशींसाठी हा आठवडा कसा असणार? राशीनुसार काय खास घडणार ते वाचा

SCROLL FOR NEXT