Raju Shetti Meets Jarange Patil Saam Tv News
Video

Video: राजू शेट्टींनी घेतली मनोज जरांगे पाटलांची भेट

मराठी माणसे एकत्र आल्यानंतर गप्पा होतच असतात अशी प्रतिक्रिया भेटीनंतर राजू शेट्टी यांनी दिलीय. भेटीत सामाजिक, राजकीय चर्चा झाल्याची राजू शेट्टी यांची माहिती....

Rachana Bhondave

Raju Shetti: स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी यांनी आज अंतरवाली सराटीमध्ये येऊन मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतलीय .भेटीमध्ये सामाजिक, आर्थिक ,राजकीय विषयावर चर्चा झाल्याची माहिती राजू शेट्टी यांनी दिली. चळवळीतले माणसं एकत्र आल्यानंतर सामाजिक ,आर्थिक या विषयावर चर्चा होत असते. मराठी माणसे एकत्र आल्यानंतर गप्पा होतच असतात अशी प्रतिक्रिया भेटीनंतर राजू शेट्टी यांनी दिलीय. दरम्यान महाराष्ट्रातला कष्ट करणाऱ्या वर्गाला आवाज देण्याचा प्रयत्न आमच्या वतीने सुरू आहे, बघू यश येईल अशी प्रतिक्रिया राजू शेट्टी यांनी यावेळी दिलीय..

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bhandara Accident: भीषण अपघातामध्ये उपसरपंचाचा मृत्यू, कारने दुचाकीला चिरडलं नंतर...

Kalyan Dombivli Water : कल्याण डोंबिवलीकरांसाठी महत्त्वाची बातमी! २ जून रोजी १२ तास पाणी पुरवठा राहणार बंद

आधारकार्डधारकांना मोफत इलेक्ट्रिक सायकल? इलेक्ट्रिक सायकलसंदर्भात मोदींची घोषणा?

देशात कागदी चलनाचे दिवस संपणार? RBI प्लास्टिकच्या नोटा चलनात आणणार?

Thane Water Cut: ठाणेकरांसाठी महत्वाची बातमी, ३ जून रोजी पाणीपुरवठा राहणार बंद, कोणकोणत्या भागांना बसणार फटका?

SCROLL FOR NEXT