Video

Raju Shetti on Milk Price News : दुधाला 40 रुपये भाव मिळालाच पाहिजे, राजू शेट्टी आंदोलनावर ठाम

दुधाला 40 रुपये लिटर भाव मिळावा अशी मागणी राजू शेट्टी यांनी केली आहे. तसेच लाडकी बहीण योजनेवरही शेट्टी यांनी टीका केली आहे.

Tushar Ovhal

दुधाला ४० रुपये लिटर भाव द्यावा अशी मागणी दूध उत्पादक शेतकऱ्यांनी केली केली होती. यासाठी राजू शेट्टी यांनी आंदोलनही केले होते. सरकारने या मागणीची दखल घेत दुधाला ३५ रुपये भाव जाहीर केला होता. पण दुधाला ४० रुपये भाव द्यावा आणि ते सर्व पैसे सहकारी संस्थांकडूनच घ्यावे अशी मागणी राजू शेट्टी यांनी केली आहे. लाडकी बहीण योजनेत पैसे देण्यापेक्षा शेतकऱ्याच्या मालाला भाव द्या असेही शेट्टी म्हणाले. तसेच सोयाबीन, कांदा इतर शेतमालाचे बाजारभाव खाली येत आहे याला सरकारचे धोरण कारणीभूत आहे, मग आमच्या बहिणींना दीड हजारांची रुपयांची भीक कशासाठी? तुमच्या भिकेची गरज नाही तिच्या भावाला सक्षम करा तो तिचा संभाळ करेल असेही शेट्टी म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

महानगरपालिका निवडणुकीत अपयश, राष्ट्रवादी काँग्रेसच्या पराभवाची जबाबदारी नेमकी कोणाची? बड्या नेत्याचा पक्ष नेतृत्वाला सवाल

Crime News: पुणे हादरलं! ३ अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार; पीडितेच्या आई-वडिलांना दिली जीवे मारण्याची धमकी

देशातील परिस्थिती किती गंभीर? सर्वपक्षीय बैठकीत सरकारनं दिली अपडेट, पाकिस्तानला म्हटलं दलाल

Nepal: देशाला मिळणार नवे पंतप्रधान; राम नवमीच्या दिवशीच शहांचा शपथविधी

पुण्यात ड्रग्जच्या नशेसाठी फुलचंद पान, पानांआडून अमली पदार्थांची तस्करी

SCROLL FOR NEXT