Rajan Vichare wrote letter to Prakash Ambedkar Saam TV
Video

Rajan Vichare News | राजन विचारेंचं प्रकाश आंबेडकरांना पत्र,पत्रात नेमकं काय?

Rajan Vichare News Today |खासदार राजन विचारे यांनी वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांना एक पत्र लिहिलं आहे. विचारेंनी ठाण्यात वंचितचा पाठिंबा मागितला आहे. पक्षाध्यक्षांचं पत्र आल्यानंतर विचार करु, अशी भूमिका वंचित आघाडीने घेतली आहे

Saam TV News

खासदार राजन विचारे यांनी वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांना एक पत्र लिहिलं आहे. विचारेंनी ठाण्यात वंचितचा पाठिंबा मागितला आहे. पक्षाध्यक्षांचं पत्र आल्यानंतर विचार करु, अशी भूमिका वंचित आघाडीने घेतली आहे. महाविकास आघाडीसोबत वंचितची युती फिसकटली आहे. पण त्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी मविआच्या उमेदवारांना दिली आहे. त्याच पार्श्वभूमीवर विचारेंनी वंचितला पत्र लिहिलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT