Rajan Vichare On Bogus Election Thane Lok Sabha Saam TV
Video

Rajan Vichare News : ठाण्यात बोगस मतदान होणार, राजन विचारे यांचा दावा

Rajan Vichare News Today | राज्यात आज पाचव्या टप्प्यातील मतदान पार पडत आहे. दरम्यान ठाकरे गटाचे राजन विचारे यांनी ठाण्यात बोगस मतदान होणार असा दावा त्यांनी केला आहे.

Saam TV News

राज्यात आज पाचव्या टप्प्यातील मतदान पार पडत आहे. दरम्यान ठाकरे गटाचे राजन विचारे यांनी ठाण्यात बोगस मतदान होणार असा दावा त्यांनी केला आहे. कोपरी, पाच पाखाडी परिसरात बोगस मतदान करणार असल्याचा दावा विचारेंनी केला आहे. हजार ते दीड हजार लोक बोगस मतदान करणार आहेत. ठाण्यात मतदानाला सुरूवात झालीये. पण अशातच राजन विचारेंनी मोठा दावा केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

लालबागच्या राजाच्या मंडपात अचानक शॉर्टसर्किट; मोठ्या ठिणग्यांनी भाविकांमध्ये घबराट|VIDEO

Maharashtra Politics: काँग्रेसला मोठा हादरा! बडा नेता भाजपच्या वाटेवर; पक्षप्रवेशाची तारीख ठरली

Maharashtra News Live Update: 7 दिवसांच्या गणपती विसर्जनानंतर कोकणवासीयांचा परतीचा प्रवास

बंद असलेले सर्व कबुतरखाने तातडीने सुरू करा; अन्यथा... जैन मुनींचा विधानसभा अध्यक्षांना इशारा

Monday Horoscope: नवीन जबाबदारीपासून आर्थिक नियोजनापर्यंत; वाचा तुमचं राशीभविष्य काय सांगतं?

SCROLL FOR NEXT