Raj and Uddhav Thackeray share the stage after nearly two decades during a massive rally at Mumbai’s Worli Dome, uniting over the Marathi language issue.  saam tv
Video

Marathi Bhasha Mumbai Worli Dome: जे बाळासाहेबांना जमलं नाही, ते फडणवीसांना जमलं - राज ठाकरेंचा टोला | VIDEO

Political Unity in Maharashtra After 20 Years: राज आणि उद्धव ठाकरे तब्बल २० वर्षांनी एकत्र आले. मराठी भाषेच्या मुद्यावर मुंबईत ऐतिहासिक मेळावा झाला. राज ठाकरेंनी बाळासाहेबांवर सूचक टोला लगावत फडणवीसांचे कौतुक केले की, त्यांनी दोघांना एकत्र आणले.

Omkar Sonawane

अनेक वर्षांची प्रतीक्षा अखेर संपली राज आणि उद्धव ठाकरे मराठीच्या मुद्यावर एकत्र आले. हा ऐतिहासिक क्षण बघण्यासाठी अवघा मराठी माणूस हा मुंबईच्या वरळीडोममध्ये जमला आहे. मनसे प्रमुख राज ठाकरे भाषण सुरू करताच म्हणाले, मी माझ्या मुलाखतीमध्ये सांगितले होते, कोणत्याही वादापेक्षा कुठल्याही भांडनापेक्षा महाराष्ट्र महत्वाचा आहे. आज जवळपासस 20 वर्षांनी उद्धव आणि मी एकत्र आलो. जे बाळासाहेबांना जमले नाही. जे अनेकांना जमले नाही आम्हाला एकत्र आणायचे ते देवेंद्र फडणवीसाना जमले असा टोला राज ठाकरे यांनी लगावला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

पतीचं निधन, दुसऱ्या लग्नासाठी आईनं १० हजारांना मूल विकलं? नातवंडासाठी जीव तीळ तीळ तुटणाऱ्या आजीचा आरोप

Sansad Ratna Award 2025 : महाराष्ट्रातील ७ खासदारांनी दिल्लीत नाव गाजवलं; सुप्रिया सुळे, वर्षा गायकवाड यांच्यासह निशिकांत दुबेंनाही संसदरत्न पुरस्कार

Best Indian Patriotic Movies: या विकेंडला बघा देशभक्ती जागवणारे हे ७ चित्रपट

Maharashtra Live News Update: कोल्हापुरातील काँग्रेस कमिटीमध्ये काँग्रेसचा कार्यकर्ता मेळावा

Jasprit Bumrah Retirement : टीम इंडियाला मोठा हादरा! जसप्रीत बुमराह कसोटीतून निवृत्ती घेणार?

SCROLL FOR NEXT