Shruti Vilas Kadam
कॅप्टन विक्रम बत्रा यांच्या जीवनावर आधारित हा चित्रपट कारगिल युद्धातील त्यांचे पराक्रम व शौर्य अत्यंत प्रभावीपणे मांडतो.
भगतसिंग यांच्या विचारधारा, बंडखोरी आणि बलिदान या चित्रपटात ताकदीने दाखवले आहेत. अजय देवगण यांची भूमिका विशेष गाजली आहे.
इराक-कुवैत युद्धात अडकलेल्या भारतीय नागरिकांना परत आणण्याची खरी कहाणी, अक्षय कुमारने साकारलेली भूमिका प्रेरणादायक आहे.
१९७१ च्या भारत-पाकिस्तान युद्धावर आधारित हा चित्रपट जवानांचे बलिदान आणि कुटुंबांचे दु:ख असंवेदनशीलपणे मांडतो.
एक भारतीय महिला गुप्तहेर पाकिस्तानी सैन्यात लग्न करून देशासाठी धाडसी कार्य करते. आलिया भट्टची सशक्त भूमिका लक्षवेधी ठरली.
बेन किंग्सले यांची भूमिका असलेला हा इंग्रजी चित्रपट भारतीय स्वातंत्र्यसंग्रामात गांधीजींचे कार्य जागतिक पातळीवर पोहोचवतो.
तरुणांच्या दृष्टिकोनातून देशभक्तीची नवी व्याख्या सांगणारा चित्रपट. जुन्या क्रांतिकाऱ्यांचा इतिहास आणि आजचा युवक यांच्यातील समांतरता ठळकपणे दाखवली आहे.