khokyaa bhai  Saam Tv
Video

Raj Thackeray: 'विधानसभेत सगळे खोक्या भाईच भरलेत' राज ठाकरेंच्या निशाण्यावर नेमकं कोण? VIDEO

MNS: मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी आज पक्षात मोठे फेरबदल केले आहे. यानंतर त्यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधताना सरकारवर निशाणा साधला आहे.

Omkar Sonawane

विधानसभेच्या निवडणुकीत यंदाही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला मोठा पराभवाचा सामना करावा लागला. यामध्ये मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी संदीप देशपांडे, अविनाश जाधव आणि त्यांचे पुत्र अमित ठाकरे यांना देखील उमेदवारी दिली होती. मात्र त्यांना देखील विजय पत्कारवता आला नाही. संपूर्ण राज्यात मनसेचा एकच आमदार होता तो म्हणजे राजू पाटील त्यांचा देखील यावेळेस दारुण पराभव झाला. यानंतर आज राज ठाकरे यांनी भाकरी फिरवली आहे. पक्षात मोठे फेरबदल केले असून मुंबईच्या अध्यक्षपदी संदीप देशपांडे तर अमित ठाकरे यांना मनसे शाखाध्यक्ष पद दिले आहे. दरम्यान राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला. राज ठाकरे म्हणाले, तुम्ही एक खोक्या भाई काय घेऊन बसलाय खोक्याभाईंनी तर अख्खी विधानसभा भरली आहे. विधानसभेत सगळे खोकेवभाईच भरले आहे. तुम्हाला भलत्याच विषयात भरकटवलं जातं मूळ प्रश्न बाजूला राहतात. अशी टिका राज ठाकरे यांनी सध्याच्या राजकीय परिस्थितीवर केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

बीडवरून नगरला फक्त ४० रूपयात, रेल्वे कोणकोणत्या स्थानकात थांबणार? वाचा सविस्तर

Mumbai Accident: अभिनेत्री मानसी नाईकच्या EX पतीचा भीषण अपघात; Video viral

पोटात इन्फेक्शन झाल्यानंतर शरीरात दिसतात 'हे' बदल

Sweet Food : मिठाई ते चॉकलेट, फ्रिजमध्ये गोड पदार्थ किती वेळ ठेवावेत?

Maharashtra Live News Update: केरळमध्ये 'मेंदू खाणारा अमिबा' घेतोय लोकांचा जीव

SCROLL FOR NEXT