Raj Thackeray on Uddhav Thackeray Saam TV News
Video

Video: उद्धव ठाकरेंचं नाव घेत राज ठाकरेंनी थेटच सुनावलं!

Raj Thackeray on Uddhav Thackeray: उद्धव ठाकरे यांचं नाव घेत राज ठाकरे यांनी टीका केली. ते मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्यात बोलत होते.

Saam TV News

मुंबई : फक्त नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्यासाठी बिनशर्त पाठिंबा देत असल्याचं राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी जाहीर केलंंय. ते मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्यात बोलत होते. यावेळी राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर घणाघाती टीकाही केली. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि संजय राऊत यांची आज ज्या पद्धतीने टीका करत आहेत, तशी टीका मी तेव्हा केली नव्हती, असंही राज ठाकरे यांनी म्हटलं. उद्धव ठाकरे तेव्हा सत्तेचा मलिदा चाटत बसले होते, अशा शब्दांत राज ठाकरेंनी सुनावलंय. इतकंच काय तर व्यभिचाराला राजमान्यता देऊ नका, असं म्हणत राज ठाकरेंनी निशाणा साधलाय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

White House Firing: मोठी बातमी ! अमेरिकेच्या व्हाइट हाउसजवळ गोळीबार

Maharashtra Politics: शरद पवारांची दिल्लीवारी, उद्या होणार शपथविधी

India vs Pakistan: भारतावर हल्ला करणार, पाकिस्तानची पोकळ धमकी

Mumbai Local: हार्बर रेल्वे मार्गावरील वाहतूक विस्कळीत, सिवूड्स ते जुईनगरदरम्यान तांत्रिक बिघाड; पाहा VIDEO

IPL 2026: पराभवाच्या धक्क्यानंतर मुंबई इंडिन्यसला मिळाली आनंदाची बातमी; अष्टपैलू खेळाडूची संघात वापसी

SCROLL FOR NEXT