Raj Thackeray  Saam Tv News
Video

Raj Thackeray | राज ठाकरेंनी काढला फतवा!

मविआला मतदान कऱण्यासाठी मुस्लिमांनी फतवे काढल्यामुळे हिंदुंनीही भाजपला मतदान करण्यासाठी फतवा काढा असं विधान राज ठाकरेंनी पुण्याच्या सभेतून केलं होतं. त्यांच्या विधानाला फडणवीसांनी दुजोरा दिलाय...

Saam TV News

Raj Thackeray In Pune | मविआला मतदान कऱण्यासाठी मुस्लिमांनी फतवे काढल्यामुळे हिंदुंनीही भाजपला मतदान करण्यासाठी फतवा काढा असं विधान राज ठाकरेंनी पुण्याच्या सभेतून केलं होतं. त्यांच्या विधानाला फडणवीसांनी दुजोरा दिलाय... पुण्यात मशीदींमध्ये मविआला मतदान करण्यासाठी फतवे काढले जात असल्याचं फडणवीस म्हणालेत... दरम्यान राज ठाकरेंनी काढलेल्या फतव्यानंतर रंगलेल्या राजकारणाचा आढावा घेऊयात या रिपोर्टमधून..

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: पिंपरी चिंचवड शहरात गणपती विसर्जन मिरवणुकीत सर्रास डीजे आणि डॉल्बीचा ध्वनी प्रदूषण

शिवसेना नेत्याची दादागिरी, अधिकाऱ्यांना थेट कार्यालयाबाहेर काढलं, 2 तास कामकाज ठप्प

Gold Rate Today : सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण! सुवर्ण बाजारात आज अचानक भाव कोसळले; पाहा नवीन दर

भिजवलेले बदाम की मनुके, वजन कमी करण्यासाठी कोणते ड्रायफ्रूट फायदेशीर?

Gen Z तरुण थेट रविंद्र चव्हाणांसमोर पोहोचले आणि... कल्याण-डोंबिवलीत अचानक काय घडलं?

SCROLL FOR NEXT