Raj Thackeray got shivaji Park For Meeting On 17 May  Saam TV
Video

Raj Thackeray News | शिवाजी पार्कचं मैदान मनसेनं मारलं, ठाकरे गटाला मोठा धक्का

Raj Thackeray News Today | दादरच्या शिवाजी पार्क मैदानावर सभा घेण्यासाठी मुंबई पालिकेकडे मनसे आणि ठाकरे गटाने अर्ज केला होता. निवडणुकीच्या तोंडावर हे मैदान कुणाला मिळणार? यावरून वादंग सुरू होता. अखेर मनसेला शिवाजी पार्क मैदानावर सभा घेण्याची परवानगी मिळालीये.

Saam TV News

दादरच्या शिवाजी पार्क मैदानावर सभा घेण्यासाठी मुंबई पालिकेकडे मनसे आणि ठाकरे गटाने अर्ज केला होता. निवडणुकीच्या तोंडावर हे मैदान कुणाला मिळणार? यावरून वादंग सुरू होता. अखेर मनसेला शिवाजी पार्क मैदानावर सभा घेण्याची परवानगी मिळालीये. मनसेचा अर्ज पहिला आल्यामुळे त्यांना परवानगी मिळालीये. आता १७ मेच्या सभेला पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज ठाकरे हे दोन्ही नेते सभेला एकत्र स्टेजवर येणार आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJP ला झटका; शिवाजी पार्कवरच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली

IND vs WI 1st ODI: विराट कोहलीची शतकीय खेळी; ८ गडी राखून भारताचा वेस्ट इंडिजवर शानदार विजय

किंग कोहलीने इतिहास रचला; ‘विराट’ षटकारासह ‘रन मशिनचे ५५ वे शतक, सचिन तेंडुलकरचे दोन मोठे विक्रम

Maharashtra News Live Update: भामरागडमधून दिलासादायक बातमी; पुराचे पाणी हळूहळू ओसरू लागले

साधेपणाने लग्न केलेल्यांना मुलं झाली नाहीत का? दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर विखेंचं अजब विधान

SCROLL FOR NEXT