Raj Thackeray Saam Tv
Video

Raj Thackeray Speech:...तर महाराष्ट्र बरबाद होणार; राज ठाकरेंनी इशारा का दिला? VIDEO

Raj Thackeray Latest News : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्यातील फोडाफोडीच्या राजकारणावरून निशाणा साधला आहे. तसेच राज्यातील जनलेलाही आवाहन केलं आहे.

Vishal Gangurde

अमरावती : विधानसभा निवडणुकीसाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची तोफ अमरावतीत धडाडली. अमरावतीच्या भाषणात राज ठाकरेंनी राजकीय नेत्यांचा खरपूस समाचार घेतला.

राज ठाकरे म्हणाले, आताची २०२४ ची विधानसभा निवडणूक अत्यंत महत्वाची आहे. काँग्रेस राष्ट्रवादी नको म्हणून लोकांनी शिवसेना आणि भाजपला मतदान केलं. पण सकाळचा शपथ विधी झाला, त्यांचं सरकार बनलं. त्यानंतर दुसरं सरकार बनलं. तुम्ही कोणाला मतदान केलं हे जनतेला कळत नाही. 2024 च्या निवडणुकीत या लोकांना वठणीवर नाही आणलं तर महाराष्ट्र बरबाद होणार. मला या महाराष्ट्रासाठी काहीतरी करून दाखवायचा आहे. जगाला हेवा वाटेल, असा महाराष्ट्र मला करून दाखवायचा आहे'.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Pune : उन्हाळी सुट्टीत घरी जाणाऱ्यांसाठी खुशखबर, मुंबई-पुण्यातून तब्बल १४८४ स्पेशल ट्रेन धावणार

Oil Tanker: भारताला मोठा दिलासा! ईराणी 'चक्रव्यूह'ला भेदून मुंबईत पोहचलं कच्च्या तेलाचे पहिले जहाज; पाहा VIDEO

Viral Video: धक्कादायक! धावत्या ट्रेनमध्ये विदेशी महिलेसोबत असभ्य वर्तन, बाथरूमपर्यंत पाठलाग अन्....

Homemade Facepacks: उन्हाळ्यात चेहऱ्यावरचे पिंपल्स कसे काढायचे? हे 5 घरगुती फेसपॅक नक्की ट्राय करा

Maharashtra Live News Update: घमुंबई-नागपूर महामार्गावर कारने चौघांना उडवलं

SCROLL FOR NEXT