Raj Thackeray on Uddhav Thackeray Saam TV News
Video

Raj Thackeray Speech: मुख्यमंत्री पदासाठी नव्हे तर भूमिकेसाठी विरोध! राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंना सुनावलं

Raj Thackeray on Uddhav Thackeray: 2019 साली मुख्यमंत्रीपदावरुन वाढलेल्या तणावामुळे शिवसेना आणि भाजपची युती तुटली होती. त्यावरुन राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर घणाघाती टीका केली.

Saam TV News

मुंबई : मुख्यमंत्रीपद मिळालं नाही, म्हणून मी मोदींवर टीका केली नाही, असं म्हणत उद्धव ठाकरेंना (Uddhav Thackeray) राज ठाकरेंनी सुनावलंय. भूमिका पटली नाही म्हणून मी मोदींना विरोध केला होता, असं स्पष्टीकरण राज ठाकरेंनी (Raj Thackeray Speech) दिलंय. मोदींनी बिनशर्त पाठिंबा दिल्यानंतर राज ठाकरेंनी उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्यावर हल्लाबोल केला. तुम्हाला सत्तेतून हाकलवलं, तुमचा पक्ष फुटला म्हणून तुम्ही आता विरोध करत असल्याचं राज ठाकरेंनी सुनावलंय. २०१९ साली मुख्यमंत्रीपदावरुन वाढलेल्या तणावामुळे शिवसेना आणि भाजपची युती तुटली होती. त्यावरुन राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर घणाघाती टीका केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Accident: भीषण अपघात! कार खोल दरीत कोसळली; ५ जणांचा जागीच मृत्यू

No UPI Day : UPI यूजर्स लक्ष द्या! 2 ऑक्टोबरला ‘या’ दुकानांमध्ये QR कोड होणार बंद, कॅश ठेवा जवळ

अजित पवारांच्या आठवणीने सुनेत्रा पवार भावुक; भाषण करताना डोळ्यात अश्रू, VIDEO

Maharashtra News Live Update: ज्ञानेश कुमार यांच्या विरोधातील CJP आंदोलन तीव्र करणार

... अन्यथा कर्नाटकमध्ये जाऊ; महाराष्ट्रातील 'या' गावांचा सरकारला इशारा

SCROLL FOR NEXT