Raj Thackeray SAAM TV
Video

Raj Thackeray : राज ठाकरेंनी बोलावली तातडीची बैठक, महापालिका निवडणुकीवर होणार चर्चा? | VIDEO

BMC Election : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुंबई महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाची बैठक बोलवली आहे. बैठकीसाठी मनसेचे मुंबई शहराध्यक्ष तसेच उपाध्यक्ष उपस्थित राहणार आहेत.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुंबई महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाची बैठक बोलवली आहे. ही बैठक आज सकाळी ११ वाजता दादर येथील शिवतीर्थ निवासस्थानी होणार आहे. बैठकीसाठी मनसेचे मुंबई शहराध्यक्ष तसेच उपाध्यक्ष उपस्थित राहणार आहेत. या बैठकीत मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसंदर्भात पक्षाची रणनीती, प्रचाराची आखणी आणि संघटनात्मक तयारी यावर चर्चा होण्याची शक्यता आहे. मनसेने मुंबईत आपला प्रभाव वाढवण्यासाठी आणि नागरिकांशी थेट संपर्क साधण्यासाठी आगामी काळात विविध उपक्रम राबवण्याचे संकेत दिले आहेत. त्यामुळे आज होणारी ही बैठक राजकीय दृष्ट्या महत्त्वाची मानली जात आहे. मनसे कार्यकर्त्यांमध्येही या बैठकीबाबत उत्सुकता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Fact Check: NEETचा पेपर पुन्हा फुटला? टेलिग्रामवरून NEETची प्रश्नपत्रिका व्हायरल?

बेस्टचा संप, रिक्षाचालकांकडून लूट, सामच्या स्टिंगमध्ये लुटीचा पर्दाफाश

उद्धव ठाकरेंना आणखी एक धक्का बसणार? ठाकरेसेनेचे 14 आमदार फूटणार; राजकारणात खळबळ

ओमराजे फुटले, 15 हजार फॉलोअर्स घटले, सोशल मीडियावर ओमराजेंविरोधात संताप

फुलांच्या वर्षावात, राजाभाऊ नाशकात, कोट्यवधींची ऑफर धुडकावणारे राजाभाऊ, ठाकरेंच्या निष्ठावानानं फोडलं ऑपरेशन टायगरचं बिंग

SCROLL FOR NEXT