Shivaji Park rally: Raj Thackeray expresses regret and appeals to party workers with an emotional message. 
Video

Raj Thackeray: शिवाजीपार्कमधील सभेत राज ठाकरेंनी का व्यक्त केली दिलगीरी, नेमकं काय घडलं?

Raj Thackeray at Shivaji Park: उद्धव ठाकरेंसोबत ऐतिहासिक शिवाजी पार्कवरील रॅलीत नाराज उमेदवारांना आपली प्रतिक्रिया दिली. जे उमेदवार नाराज झालेत त्यांची दिलगिरी व्यक्त करत असं राज ठाकरे म्हणालेत.

Bharat Jadhav

मुंबईतल्या शिवाजी पार्क मैदानावर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंची संयुक्त सभा पार पडली. या सभेत भाषण करताना राज ठाकरेंनी नाराज उमेदवारांची दिलगिरी मागितली. भाषणात राज ठाकरे म्हणाले, २० वर्षांनी मी पहिल्यांदा युती करतोय. त्यामुळे या युतीच्या सगळ्या प्रोसेसमध्ये अनेक लोकांना तिकिटं देण्यात आली. अनेकांना नाही देता आली, काहींना वाटलं की दुसऱ्या पक्षात जावे. या गोष्टी होतात, त्यात आमच्याही हातात या गोष्टी नसतात. पण जे नाराज असतील त्यांची मी दिलगिरी व्यक्त करतो. आत्ता आहेत तेच कुठे जातील माहीत नाही त्यामुळे जे गेले आहेत ते परत येतील. असा टोलाही राज ठाकरेंनी केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shiv Sena Case Live : शिंदे की ठाकरे, शिवसेना कुणाची? युक्तिवादाला सुरूवात, पाहा क्षणाक्षणाचे अपडेट

Maharashtra News Live Update: पुणे विद्यापीठ कुलसचिवांच्या कार्यालयाच्या बाहेर अभाविप आक्रमक

Kidney Cancer: किडनीत कॅन्सरची गाठ तयार होण्यापूर्वी शरीरात दिसतात ही 6 लक्षणं

भाजप महिला मोर्चाच्या माजी प्रदेशाध्यक्षांचं निधन, राजकारणात शोककळा, मंत्री, आमदार निवासस्थानी दाखल

ठाण्यातील भाजपच्या बड्या नेत्याचा तडकाफडकी राजीनामा, 'त्या' कारणामुळे पक्षाला केला रामराम; राजकीय वर्तुळात खळबळ

SCROLL FOR NEXT