VIDEO : राज्यातील बहुतांश भागात जोरदार पावसाचा इशारा SAAM TV
Video

VIDEO : राज्यातील बहुतांश भागात जोरदार पावसाचा इशारा, 'या' ठिकाणी यलो अलर्ट!

Maharashtra Rain News : आज राज्यातील बहुतांश भागात जोरदार पावसाचा इशारा आहे, सोबतच आज राज्याच्या बहुतांश भागात पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

आज राज्यातील बहुतांश भागात जोरदार पावसाचा इशारा आहे, सोबतच आज राज्याच्या बहुतांश भागात पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. कोकण, मराठवाड्यासोबत मध्य महाराष्ट्र, आणि विदर्भात पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. मुंबई, ठाणे पालघर वगळता संपूर्ण राज्यात आज मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

दरम्यान, या जोरदार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी योग्य ती खबरदारी बाळगावी असं आवाहन प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलं आहे. मुंबईमध्ये उकाडा जुलै अखेरीस झालेल्या मुसळधार पावसाने ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीपासून विश्रांती घेतली आहे. मुंबईसह उपनगरात हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या सरी बरसत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

कळमनुरीत भाजपचा आमदार वाढेल; प्रज्ञा सातव यांच्या पक्ष प्रवेशानंतर तानाजी मुटकुळेंच्या दाव्याने खळबळ, शिंदे सेनेचं टेन्शन वाढलं

Saturday Horoscope: संधीचं सोनं कराल, ५ राशींना नशीब देणार साथ, वाचा शनिवारचे राशीभविष्य

Maharashtra Live News Update: लाडक्या बहिणींना योग्यवेळी 2100 रुपये देणार-एकनाथ शिंदे

शिंदेंच्या भावाचं नाव ड्रग्ज प्रकरणात? बड्या नेत्याचा गंभीर आरोप, नेमकं काय म्हणाले? VIDEO

Ananya Panday: अनन्या पांडेचा रस्ट कलर साडी लूक पाहिलात का?

SCROLL FOR NEXT