Raigad Accident three People Died Saam TV
Video

Raigad Accident News | मुंबई-गोवा महामार्गावर भीषण अपघात, नेमकं काय घडलं?

Saam TV News

मुंबई-गोवा महामार्गावर पोलादपूर नजीक भीषण अपघात घडला. या अपघातात कारमधील तिघे जण जागीच ठार झाले. तर दोघे गंभीर जखमी झाले आहेत. मुंबईहून कोकणात जाणाऱ्या मार्गीकेवर हा अपघात झाला आहे. या अपघातामुळे बराच काळ महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. त्यानंतर पोलिसांनी स्थानिकांच्या मदतीने मदतकार्य केले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Central Railway: मध्य रेल्वे मार्गावर कसाऱ्याजवळ स्पेशल पॉवर ब्लॉक, काही ट्रेनच्या मार्गात बदल तर काही रद्द; वाचा लिस्ट

Pune Crime: मोबाईल काढून घेतल्याने अल्पवयीन मुलाचा आईवर हल्ला, लाथाबुक्क्यांनी मारहाण अन् कात्रीने वार, पुण्यात खळबळ

Indian Oil Job: सरकारी नोकरीची संधी, इंडियन ऑइलमध्ये 'या' पदांसाठी निघाली भरती; अशा पद्धतीने करा अर्ज

Viral Video: मस्तच भावा! 'फुलवंती' गाण्यावर तरुणाचा गुलीगत डान्स; बेधुंद होऊन नाचला, VIDEO ला हजारोंची पसंती

Maharashtra Assembly Election : भाजपचे १०५ उमेदवार ठरले, आज पहिली यादी येण्याची शक्यता, काही विद्यमान आमदारांना डच्चू मिळणार!

SCROLL FOR NEXT