Rahul Gandhi News : SAAM TV
Video

Rahul Gandhi News : रायबरेलीतून राहुल गांधीं लढवणार लोकसभा, प्रियंका गांधी कुठली पोटनिवडणूक लढवणार?

राहुल गांधी रायबरेलीतून निवडणूक लढवणार आहेत. 2019 साली राहुल गांधी यांनी केरळच्या वायनाडमधून आणि उत्तर प्रदेशच्या अमेठीमधून निवडणूक लढवली होती. पण अमेठीत भाजपच्या स्मृती इराणी यांनी राहुल गांधी यांचा पराभव केला.

Saam TV News

राहुल गांधी रायबरेलीतून निवडणूक लढवणार आहेत. 2019 साली राहुल गांधी यांनी केरळच्या वायनाडमधून आणि उत्तर प्रदेशच्या अमेठीमधून निवडणूक लढवली होती. पण अमेठीत भाजपच्या स्मृती इराणी यांनी राहुल गांधी यांचा पराभव केला. पण वायनाडमधून गांधी यांचा विजय झाला. आता सोनिया गांधी यांच्या रायबरेलीमधून राहुल गांधी उमेदवारी अर्ज भरणार आहेत. प्रियंका गांधी या कुठल्याही एका पोटनिवडणुकीतून लोकसभेत पोहोचतील असे सूचक विधान काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी केले आहे. अमेठीमधून किशोरी लाल शर्मा यांना काँग्रेसने उमेदवारी दिली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त चंद्रपुरात ७६ फुटांचा केक

Home Remedies : नारळ सहज फुटत नाही? 'या' सोप्या ६ स्टेप्स करा फॉलो, एका फटक्यात होतील दोन भाग

Friday Horoscope: ‘या’ 2 राशींना आज मिळणार रखडलेल्या पैशांचा लाभ; १२ राशींचं आजचं भविष्य एका क्लिकवर

अभिषेकच्या धडाकेबाज खेळीनंतर नितीशच्या भेदक माऱ्यापुढे अफगाणिस्तान गारद; टीम इंडियानं ३-०ने मालिका जिंकली

Woman Undress In Plane: भरभरा अंगावरचे कपडे काढले अन् प्रवाशांसमोर नाचू लागली; हजारो फुट उंच हवेत उडणाऱ्या विमानात महिलेचं अश्लील कृत्य

SCROLL FOR NEXT