Alisha Khedekar
नारळ सहज फुटत नसेल, तर ही घरगुती ट्रिक नक्की करून पाहा.
नारळ काही वेळासाठी फ्रिजमध्ये ठेवा. तो चांगला थंड होऊ द्या.
साधारण काही तास फ्रिजमध्ये ठेवल्यानंतर नारळ बाहेर काढा.
फ्रिजमधून काढल्यानंतर नारळ काही मिनिटे तसाच राहू द्या.
नारळाला योग्य ठिकाणी हलका पण फटका द्या.थंड झाल्यामुळे नारळाचे कवच तडकण्यास मदत होऊ शकते.
कवचाला तडा गेल्यावर आतले खोबरे सहज सुटण्यास मदत होते.
सदर माहिती सामान्य ज्ञानावर असून योग्य माहितीसाठी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा