Rahul Gandhi SaamTv
Video

Rahul Gandhi : ५ महिन्यात महाराष्ट्रात ७० लाख नवीन मतदार, लोकसभेत राहुल गांधींनी उपस्थित केला मुद्दा | Video

Rahul Gandhi Raised Issue On Maharashtra Assembly Election : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा मुद्दा आता लोकभेत पाहायला मिळाला आहे. विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी महाराष्ट्र विधानसभेचा मुद्दा लोकसभेत मांडला आहे.

Saam Tv

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा मुद्दा आता लोकभेत पाहायला मिळाला आहे. लोकसभेचे विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी महाराष्ट्र विधानसभेचा मुद्दा आज लोकसभेत मांडला आहे. महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीत ७० लाख नवीन मतदार वाढल्याचं राहुल गांधी यांनी म्हंटलं आहे. तसंच शिर्डीमध्ये ७ हजार मतदारांचे पत्ते हे एकाच इमारतीचे असल्याचा दावाही राहुल गांधी यांनी केला आहे.

महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीपूर्वी केवळ पाच महिन्यात तब्बल ७० लाख नवीन मतदारांची नोंदणी झाली आहे. जेवढे पाच वर्षात मतदार नोंदणी झाली त्यापेक्षा जास्त गेल्या ५ महिन्यात नोंद झाले. इतकंच नाही तर शिर्डीमध्ये असलेल्या एका इमारतीत ७ हजार नवीन मतदार नोंदणी झाली आहे. या सर्व ७ हजार मतदारांच्या कार्डवर एकाच इमारतीचा पत्ता आहे, असा दावा राहुल गांधी यांनी केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मुलीला पालकांसोबत राहण्यास जबरदस्ती करता येणार नाही; हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निकाल

Post Office: पोस्ट ऑफिसच्या नियमात मोठा बदल, सुकन्या योजना ते पीपीएफवर होणार परिणाम

Maharashtra News Live Update: रायगडमध्ये महायुतीतील वादात स्थानिक पदाधिकाऱ्यांची उडी,शिवसेनेचा राष्ट्रवादीवर हल्लाबोल

MPSC आंदोलनावरून उच्च न्यायालयाची राज्य सरकारसह आयोजकांना नोटीस

Pune village : मोरांचे नंदनवन! पुण्यातील 'या' ठिकाणी अनुभवता येईल गावाकडचा आनंद

SCROLL FOR NEXT