rahul gandhi  saam tv
Video

India Pakistan Tension: राहुल गांधी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भेटीला दाखल; कारण काय? VIDEO

India on High Alert: लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीसाठी दिल्ली येथील त्यांच्या कार्यालयात दाखल झाले आहे. यामुळे पाकिस्तानचे धाबे दणाणले आहे.

Omkar Sonawane

पहलगाम हल्यानंतर राजधानी दिल्लीमध्ये मोठ्या उलथापालत होताना दिसत आहे. एकीकडे पंतप्रधान मोदी यांनी तीनही दलाचे प्रमुख, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार, आणि केंद्रीय मंत्री यांच्याशी बैठकीचा धडाका लावला आहे. तर दुसरीकडे भारत पाकिस्तानवर सैनिक हे सज्ज झाले आहे. आताच्या घडीला लोकसभेचे विरोधी पक्ष नेते राहुल गांधी हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भेटीला पोहोचले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पंतप्रधान मोदी आणि राहुल गांधी यांच्यात भेट होणार आहे. या भेटीमध्ये केंद्रीय अन्वेषण विभाग म्हणजेच सीबीआयच्या संचालकपदाच्या नियुक्तिसंदर्भात चर्चा होणार आहे.

पहलगाम हल्ल्यानंतर काँग्रेस पक्षाने सरकारच्या पाठीशी उभे राहण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच सर्व विरोधी पक्षांनी पाठिंबा दिला आहे. यामुळे या बैठकीत काय चर्चा होती याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. सकाळपासूनच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बैठकींचा सिलसिला सुरू असल्यामुळे पाकड्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: दारूचे व्यसन आणि पत्नीच्या उपचाराचा नावावर घरफोडी करणाऱ्या एका सराईत आरोपी अटक

Manoj Jarange: मुंडक्यावरच पाय द्यावा लागेल; शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर मनोज जरांगे भडकले|VIDEO

आणखी एका पोलीस अधिकाऱ्यानं आयुष्य संपवलं, सर्व्हिस रिव्हॉल्व्हरने स्वत: वर गोळी झाडली, धक्कादायक कारण समोर

Diwali Travel Tips: दिवाळीत ट्रेनमधून प्रवास करताय? या वस्तू चुकूनही घेऊन जाऊ नका

Gujarat News : गुजरातमध्ये मोठी राजकीय घडामोड; 10-11 मंत्र्यांचा राजीनामा, प्रसिद्ध क्रिकेटपटूच्या पत्नीला मिळणार महत्वाची जबाबदारी

SCROLL FOR NEXT