Radhakrishna Vikhe Patil On Rajendra Vikhe Patil Saam TV
Video

Rajendra Vikhe Patil News: राजेंद्र विखे माघार घेणार? राधाकृष्ण विखे पाटलांची मोठी प्रतिक्रिया

Saam TV News

लोकसभा निवडणुकीनंतर राज्यात विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू झालीये. नाशिक शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीसाठी आज अर्ज माघारी घेण्याचा शेवटचा दिवस आहे. यावेळी अपक्ष अर्ज भरलेले राधाकृष्ण विखे पाटील यांचे बंधु राजेंद्र विखे पाटील यांच्या भूमिकेवर भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी मोठी प्रतिक्रिया दिली आहे. महायुतीचा उमेदवार असल्यामुळे अर्ज मागे घेण्याची विनंती केली आहे, असं राधाकृष्ण विखे-पाटील म्हणाले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

PM Narendra Modi : विधानसभेच्या तोंडावर विकासकामांचा धडाका; PM मोदी आज महाराष्ट्राला देणार ₹11000 कोटीचं 'गिफ्ट'

Trigrahi Yog : ५० वर्षांनंतर कन्या राशीत बनला त्रिग्रही राजयोग; 'या' राशींचं नशीब चमकणार

Mumbai Local Train : मुंबईकरांचा पुन्हा होणार खोळंबा, आज रेल्वेच्या या मार्गावर ब्लॉक; अनेक लोकल रद्द

Weather Alert : मुंबई, कोकणासह विदर्भातील १८ जिल्ह्यांत आज तुफान पावसाचा इशारा; हवामान खात्याकडून अलर्ट जारी

Numerology : या तारखेला जन्मलेले व्यक्ती असतात धोरणी अन् हुशार; तुमचा भाग्यांक कोणता? जाणून घ्या...

SCROLL FOR NEXT