Minister Radhakrishna Vikhe Patil addressing the media on Maratha–OBC reservation issue, appealing for peace and restraint. Saam Tv
Video

ओबीसी आणि मराठा आरक्षणावर राधाकृष्ण विखे पाटील यांची मोठी प्रतिक्रिया|VIDEO

Manoj Jarange’s Protest: मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी मराठा आणि ओबीसी आरक्षणावरील तणावावर भाष्य करत शांततेचं आवाहन केलं. सरकारची भूमिका स्पष्ट असून ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही असं त्यांनी सांगितलं.

Omkar Sonawane

मराठा आणि ओबीसी आरक्षणावर मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी महत्वाची प्रतिक्रिया दिली आहे. दोन्ही समाजाच्या नेत्यांना माझी विनंती आहे की आता थोडी शांतता राखली पाहिजे. कारण सरकारची भूमिका स्पष्ट आहे पाहिल्यापासून ओबीसी आरक्षणाला आपण धक्का लावणार नाही. त्यामुळे ओबीसीच्या नेत्यांनी विनाकारण अस्वस्थ होण्याची गरज नाही. मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनानंतर सरकारने एक पाऊल पुढे टाकले आहेत. त्यांनाही माझी विनंती आहे की थोडं संयमाने पुढे गेले पाहिजे. बोलतानाही थोडी शांतता घेतली पाहिजे. जेणेकरून आपल्याला कटुता टाळता येईल असे आवाहन मंत्री राधाकृष्णा विखेपाटील यांनी केले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

PM Care Fund मध्ये बॅलन्स किती?सरकारकडून आकडेवारी सार्वजनिक

श्रावण स्पेशल मालवणी स्टाईल खुसखुशीत अळूवडी; सोपी रेसिपी आजच करून पाहा!

Maharashtra News Live Update: गुहागरच्या बुधल बीचवर चिपळूणच्या दोन तरुणांचा बुडून मृत्यू

Social media workouts: सोशल मीडियावरचे हे फिटनेस ट्रेंड फॉलो करताय? ही चूक करू नका, मणक्याला होऊ शकते गंभीर इजा

Maharashtra Freedom of Religion Act : धर्म स्वातंत्र्य कायदा रक्षाबंधनापासून लागू, राजपत्रात अधिसूचना प्रसिद्ध

SCROLL FOR NEXT