Pune News SaamTv
Video

Pune News : बोपदेव घाट सामूहिक बलात्कार प्रकरण; एक आरोपी अटकेत

Saam Tv

पुण्यातील बोपदेव घाट सामूहिक बलात्कार प्रकरणात एका आरोपीला शोधण्यात पुणे पोलिसांना यश आलं आहे. पुणे पोलिसांनी एका आरोपीला अटक केली आहे. येवलेवाडी परिसरातील एका दारूच्या दुकानातून दारू खरेदी करताना तीन संशयित सीसीटीव्हीमध्ये कैद झाले. त्या आधारे पोलिसांनी एकाला तब्यात घेतलं आहे. तर इतर दोन आरोपींचा शोध सध्या सुरू आहे.

पुण्याच्या बोपदेव घाटात एका तरूणीवर तीन नराधमांनी सामूहिक बलात्कार केला होता. त्यानंतर पुणे पोलिसांकडून या आरोपींचा शोध सुरू होता. शुक्रवारी यातील एका आरोपीला पुणे गुन्हे शाखेच्या पोलिसांनी तब्यात घेतलं आहे. त्याची चौकशी सुरू आहे. तर इतर दोन आरोपींचा तपास सुरू आहे. पुण्याच्या येवलेवाडी येथील एक दारूच्या दुकानातील सिसिटीव्हीमध्ये मिळालेल्या चित्रीकरणावरून त्याला अटक करण्यात आली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sayaji Shinde Join NCP: अभिनेते सयाजी शिंदे विधानसभेच्या रिंगणात? अजित पावर गटात केला प्रवेश

Maharashtra News Live Updates : मध्यप्रदेशच्या रतलामवरून मुंबईला येणारा मोठा अफूचा साठा जप्त

Ajit Pawar: अजित पवार कॅबिनेट मिटिंगमधून बाहेर का पडले? खुद्द पवारांनी सांगितलं नेमकं कारण

Tata Group : रतन टाटा यांचा उत्तराधिकारी निवडला; नाव आलं समोर

Bopdev Ghat Case : ७०० पोलीस, ७०० CCTV अन् ८० किमीपर्यंत धागेदोरे; असा सापडला पोलिसांना चकवा देणारा बोपदेव घाट प्रकरणातील आरोपी

SCROLL FOR NEXT