Pune wanwadi news : Saam tv
Video

Pune News : पुणे अत्याचार प्रकरणानंतर 'वंचित'चे कार्यकर्ते आक्रमक; स्कूल व्हॅन फोडली, VIDEO

Pune wanwadi news : पुण्याच्या वानवडीत लहान मुलींवर अत्याचार झाल्याची घटना घडल्याने नागरिकांनी आक्रमक भूमिका घेतली आहे.

Vishal Gangurde

नितीन पाटणकर, साम टीव्ही

पुणे : पुण्यातील अत्याचार प्रकरणानंतर वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. आरोपीने ज्या स्कूल व्हॅनमध्ये मुलींवर अत्याचार केले, वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी तीच स्कूल व्हॅन फोडली आहे. 'वंचित'च्या कार्यकर्त्यांनी भलेमोठे दगड व्हॅनवर फेकले. या घटनेनंतर परिसरात तणावाचं निर्माण झालं आहे.

पुण्यात बदलापूर अत्याचाराची पुनरावृत्ती घडली आहे. स्कूल व्हॅनमध्ये दोन लहान मुलींवर लैंगिक अत्याचारी घटना उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे. पुण्याच्या वानवडी येथील एका स्कूल व्हॅनच्या ड्रायव्हरने हा किळसवाणा प्रकार केला आहे. या प्रकरानंतर संतप्त वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी स्कूल व्हॅन फोडली आहे. वानवडीतील मुलींवर अत्याचाराची घटना घडल्यानंतर राजकीय नेतेही आक्रमक झाले आहेत. दोन लहान मुलींवरील अत्याचाराची पुणे पोलिसांकडून गंभीर दखल घेण्यात आली आहे. पोलिसांनी संबंधित स्कूल व्हॅन ताब्यात घेतल्याची माहिती मिळत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking: हृदयद्रावक! गरोदर बायकोच्या मृ्त्यूनंतर काही तासांत नवऱ्याने सोडले प्राण, एकाच ठिकाणी दोघांवर अंत्यसंस्कार; नेमकं घडलं काय?

Jaggery Benefits: हिवाळ्यात गूळ खाण्याचे 'हे' फायदे माहिती आहेत का?

Shweta Tiwari Photos: लाल चोळी अन् पिवळी साडी, श्वेता तिवारीचं सौंदर्य पाहून तरूणाई झाली घायाळ

Maharashtra Live News Update: मंत्री नितेश राणे यांच्या हस्ते गोदावरीची आरती

Celebrity Divorce: ४ वर्षात सुखी संसार मोडला! बिस बॉस फेम कपल होणार वेगळे? चाहत्यांना मोठा धक्का

SCROLL FOR NEXT