Police Bharati News Saam Tv News
Video

Police Bharati News: पुण्यात पोलिस भरतीविरोधात विद्यार्थ्यांचं आंदोलन!

पोलीस भरतीविषयी सध्या सगळीकडेच चर्चा सुरू आहे. पुण्यात विद्यार्थ्यांचे पोलीस भरती विरोधात आंदोलन सुरू आहे.

Saam TV News

Police Bharati News: पोलीस भरतीविषयी सध्या सगळीकडेच चर्चा सुरू आहे. पुण्यात विद्यार्थ्यांचे पोलीस भरती विरोधात आंदोलन सुरू आहे. पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर विद्यार्थी एकवटलेत. पोलीस भरती संदर्भात मार्च 2023 मध्ये काढलेल्या जी आर 4 महिने मुदत वाढ करावी अशी विद्यार्थ्यांची मागणी आहे. पोलीस शिपाई भरतीला एक संधी देण्यात यावी अशीही विद्यार्थ्यांची मागणी आहे. मराठा प्रमाणपत्र SEBC नं मिळाल्याने आमचे अर्ज भरण्यात आले नाहीत असा विद्यार्थ्यांचा आरोप आहे. सध्या या आंदोलनाची चर्चा सगळीकडे सुरूये.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: महाराष्ट्र केसरी विजेत्या हर्षवर्धन सदगीरचे उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्याकडून अभिनंदन

Maharashtra Kesari : हर्षवर्धन सदगीर डबल महाराष्ट्र केसरी, फॉर्च्यूनर जिंकणारा पहिला पैलवान

भोंदू खरातचा पाय आणखी खोलात, SIT पाठोपाठ आयकरच्याही रडारवर?

नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला! पोलिसांनी काढली अशोक खरातची वरात, पाहा VIDEO

Parbhani Accident: जिंतूर-चारठाणा रोडवर कार-ट्रॅव्हल्सची समोरासमोर धडक; भीषण अपघातात कारचा चक्काचूर, चौघांचा जागीच मृत्यू

SCROLL FOR NEXT