Pune Porsche Accident Saam Tv
Video

Pune Porsche Accident | ... कारवाई न झाल्यास व्हिडीओ ट्वीट करणार, रवींद्र धंगेकरांचा थेट इशारा!

पुणे ड्रंक ॲड ड्राइव्ह प्रकरणात वेदांत अग्रवाल या अल्पवयीन मुलाने दारु पिऊन गाडी चालवल्याने दोन जणांनी जीव गमावलाय.या पुणे अपघात प्रकरणी काँग्रेस नेते रवींद्र धंगेकर आता आक्रमक झालेत.

Saam TV News

Ravindra Dhangekar News | पुणे ड्रंक ॲड ड्राइव्ह प्रकरणात वेदांत अग्रवाल या अल्पवयीन मुलाने दारु पिऊन गाडी चालवल्याने दोन जणांनी जीव गमावलाय.या पुणे अपघात प्रकरणी काँग्रेस नेते रवींद्र धंगेकर आता आक्रमक झालेत.या अपघात प्रकणावरुन रवींद्र धंगेकरांनी पोलिसांवर गंभीर आरोप केलेत.गाडी चालवून अपघात करणाऱ्या आरोपीला पिझ्झा पार्टी देऊन पोलिसांनी घरी पाठवलं असून त्यांच्या पालकांची चौकशी देखील केली नाही,असा गंभीर आरोप रवींद्र धंगेकरांनी पोलिसांवर केलाय.या अपघात प्रकरणात दोन FIR दाखल झाल्यात आहेत,तर ज्यांनी हे चुकीचे FIR दाखल केल्यात त्यांची चौकशी झाली पाहिजे अशी मागणी काँग्रेस नेते रवींद्र धंगेकरांनी केलीये.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Eye Makeup : पार्टनरसोबत व्हॅलेंटाइन डेला पार्टीसाठी जात असाल, तर करा हे ५ ट्रेंडी आयशॅडो लूक

देवदर्शनासाठी निघालेल्या भाविकांवर काळाचा घाला; अपघातात ४ तरुणांचा जागीच मृत्यू, परभणीत हळहळ

चेहऱ्यावर एलोवेरा जेल कोणत्या वेळी लावलं पाहिजे?

Maharashtra Live News Update: परभणीत जिंतूरजवळ भाविकांच्या गाडीचा भीषण अपघात; गंगाखेडचे ४ तरुण ठार

Weight Loss Drink: वजन कमी करायचं आहे? मग, एक्सरसाइज करण्याआधी 'हे' डिटॉक्स ड्रिंक नक्की प्या

SCROLL FOR NEXT